Govt educational loan राज्यसरकारचा मोठा निर्णय! परदेशात उच्च शिक्षणासाठी 20 लाखांपर्यंत तर देशात 10 लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी शैक्षणिक कर्ज.
Govt educational loan गरीब किंवा मध्यमवर्गीय परिस्थितीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकांची उच्च शिक्षण घेण्याची …