वन विभागात पुन्हा भरती निघाली, लवकर करा अर्ज; फक्त 10वी पास : Van Vibhag Bharti 2023 Maharashtra

Van Vibhag Bharti 2023 Maharashtra
Van Vibhag Bharti 2023 Maharashtra

Van Vibhag Bharti 2023 Maharashtra : महाराष्ट्र वन विभाग व तांडोबा-आंधोरी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नोकर भरती निघालेली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

या लेखात वन विभागात होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण पदाचे नाव आणि जागा, पगार, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण तसेच अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

वन विभाग भरती 2023 महाराष्ट्र

पदाचे नाव आणि जागा (Post Name & Vaccancy) : जलद बचाव गट सदस्य (Rapid Rescue Team Member)

एकूण जागा (Total Vaccancy) : 06 जागा

पगार (Salary) : 15,000 रुपये महिना

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली देण्यात आलेली आहे. ‘forest guard recruitment 2023’

1) उमेदवार हा 10वी पास असणं आवश्यक आहे.
2) उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

वयाची अट (Age Limit) : 20 ते 35 वर्षे

निवड प्रक्रिया (Selection Process) : या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे आहे. अर्जाची छाननी केल्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश, पत्र, ई-मेल द्वारे कळवण्यात येईल. या भरतीची जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. (Van Vibhag Bharti)

अर्जाची पद्धत (Application Process) : ऑफलाईन (Offline)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जुलै 2023 (Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (बफर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर रामबाग वनवसाहत, मूळ रोड, चंद्रपूर 442401

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment