Optical Illusion : या फोटोत सर्वांना कुत्रा दिसतोय, जर तुम्ही हुशार असाल तर दुसरा प्राणी शोधून दाखवा

Optical Illusion
Optical Illusion

Optical Illusion : मित्रांनो आपण एक खास खेळ खेळणार आहोत. तुम्हाला खालील दिलेल्या फोटो मध्ये कुत्रा हा प्राणी सर्वांना दिसतोय. परंतु, अजून एक दुसरा प्राणी आहे, जो की फोटोंमध्ये दडलेला आहे, तो प्राणी तुम्हाला 10 सेकंदात शोधून दाखवायचा आहे. बघूया तुम्हाला हे कोडं सोडवता येते का?

मित्रांनो हे जे कोडं आहे याला ‘ऑप्टिकल इल्यूजन’ असे म्हणतात. ही कोडी सोडवणे सर्वांना जमत नाही. optical illusion games ही कोडी सोडवण्यासाठी काही मोठा अभ्यास करण्याची देखील गरज नाही. पण ही कोडी सोडवण्यासाठी तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी लागते. तुमच्याकडे जर या दोन गोष्टी असेल, तर हे कोडं सोडवायला तुम्हाला मजा येणार आहे.

खालील दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला एक शिकारी दिसतो आणि त्यासोबत कुत्रा हा प्राणी आहे. मात्र, या चित्रामध्ये अजून एक दुसरा प्राणी आहे. या शिकाऱ्यासोबत असलेला दुसरा प्राणी कुठे लपलाय? हे कोडं सोडवायला तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. (optical illusion images) हे कोडं सोडवायचा प्रयत्न अनेकांनी केला आहे, परंतु फार कमी जणांना या कोड्याचे उत्तर देता आले आहे. चला तर मग शोधून दाखवा दुसरा प्राणी कुठे लपलाय?

दुसरा प्राणी कुठे लपलाय?

पहिला फोटो

तुम्हाला या चित्रामध्ये एक व्यक्ती दिसत आहे. तो बंदुक घेऊन शिकारीसाठी चालला आहे. या शिकाऱ्यासोबत एक पांढरा कुत्रा आहे. पण या चित्रामध्ये अजून एक प्राणी लपला आहे, तो प्राणी तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे परंतु, 99 टक्के लोकांना हे कोडं सोडवता आले नाही. (optical illusion puzzles) जर तुम्ही स्वतःला हुशार समजत असाल तर हे कोडं सोडवून दाखवा.

हे मजेदार कोडं तुम्ही इतरांना देखील अवश्य शेअर करा. फोटोंमध्ये दुसरा प्राणी कोणता आहे हे शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. परंतु, तुम्हाला 10 सेकंदात तुम्हाला शोधता आले नसेल तर तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा आणि दिलेलं चित्र पाहून कोणता दुसरा प्राणी आहे सांगा. बघा तुम्हाला उत्तर सापडते का? तुम्ही जर हे कोडं सोडवले तर तुमची बुद्धी तल्लख आणि तुमची नजर तीक्ष्ण मानली जाईल. तसेच हे कोडं आपल्या मित्रांना देखील पाठवा. बघूया तुमच्या मित्रांना या चित्रातील दुसरा प्राणी शोधता येतो का?

(Image Source : Brightside)

दुसरा प्राणी येथे लपला बघा

दुसरा फोटो (उत्तर)


Sharing Is Caring:

Leave a Comment