Free Scooty Yojana 2023 : राज्यातील 12वी पास झालेल्या मुलींना मिळणार मोफत स्कूटर, सरकारची खास योजना

Free Scooty Yojana 2023
Free Scooty Yojana 2023

Free Scooty Yojana 2023 : सरकारने मुलींसाठी अनेक खास योजना सुरू केलेल्या आहेत. मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार विविध योजनेतून आर्थिक मदत करत असते. यामध्ये पुन्हा मुलींसाठी एक खास योजना आणली आहे.‌ या योजनेमुळे मुलींना फायदा होणार आहे. चला तर मग या योजनेविषयी माहिती जाणून घेऊया.

बारावी नंतर मुलींना बाहेर शहरात दूर शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी त्यांना प्रवास करावा लागतो. मुलींच्या प्रवासासाठी स्कूटी हा जबरदस्त पर्याय आहे. परंतु, अनेक मुलींच्या घरची परिस्थिती हालाखीची असते, त्यामुळे ते स्कूटर खरेदी करू शकत नाही. मात्र, आता मुलींना काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला सरकारकडून मोफत स्कूटर दिली जाणार आहे.

Free Scooty Yojana 2023

या मुलींना मिळणार मोफत स्कूटर

बारावी मध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या पहिल्या 100 मुलींना सरकारकडून फ्री मध्ये स्कूटी देण्याची घोषणा केली आहे. यासाठी सरकारने ‘मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना’ सुरू करण्यात येणार आहे. ही मुलींसाठी विशेष योजना आहे. (mofat scooter yojana)

मुलींचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना मुलींसाठी लाभदायक ठरणार आहे. या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ 12वी मध्ये सर्वात जास्त गुण मिळवलेल्या पहिल्या 100 मुलींना होणार आहे. (Free Scooty Yojana 2023 Maharashtra)

ही योजना त्रिपुरा सरकारने काढली आहे. त्रिपुरा राज्यातील मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे. (free scooty yojana) यासाठी त्रिपुराचे अर्थमंत्री प्रणजित सिंह रॉय यांनीही 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्रिपुरातील मुलींसाठी ही खास योजना आहे.

त्रिपुरा राज्याचे अर्थमंत्री प्रणजित सिंह रॉय काय म्हणाले
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करताना प्रणजित सिंह रॉय म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था 8 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे त्रिपुरा सरकारने विविध योजनांची घोषणा केली. ‘Free Scooter Yojana’

आता त्रिपुरा राज्यातील 12वी मध्ये सर्वाधिक गुणांनी पास झालेल्या पहिल्या 100 मुलींना सरकारतर्फे मोफत स्कूटर देण्यात येत आहे. या योजनेची प्रक्रिया लवकरच होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात त्रिपुरा सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्रिपुरा राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment