IRCTC Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी..! परीक्षा नाही, फक्त मुलाखत; 35,000 रुपये पगार

IRCTC Recruitment 2023
IRCTC Recruitment 2023

IRCTC Recruitment 2023 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभागात रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. याबाबत जाहिरात काढण्यात आली आ नवीनहे. या नोकर भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या लेखात पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव, वयाची अट, अर्जासाठी कागदपत्रे, पगार अशी सविस्तर माहिती जाणून जाणार आहोत. (irctc railway bharti 2023)

रेल्वे भरती 2023

पदाचे नाव (Post Name) : पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors)

एकूण जागा (Total Vaccancy) : 05 जागा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Education Qualification & Experience) :
1) उमेदवारांकडे पर्यटन मधील 3 वर्षांची बॅचलर पदवी असणं गरजेचं आहे.
2) तसंच कोणत्याही प्रवाहात 3 वर्षांची बॅचलर पदवी असणं गरजेचं आहे.
3) ट्रॅव्हल अँड टुरिझममधील 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा कोणत्याही प्रवाहात 3 वर्षांची बॅचलर पदवी असणे गरजेचे आहे.
4) उमेदवारांनी या नोकर भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.

पगार (Salary) : 35,000 रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  1. Resume (बायोडेटा)
  2. 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. आधार कार्ड
  6. लायसन्स
  7. पासपोर्ट साईझ फोटो

निवड प्रक्रिया (Selection Process) : मुलाखत (Interview)

वयाची अट (Age Limit) : 28 वर्षांपेक्षा जास्त वय नसावे. (irctc bharti 2023)

मुलाखतीचा पत्ता (Interview Address) : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प). मुंबई 400 028

मुलाखतीची तारीख (Interview Date) : 11 जुलै 2023

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 surl.li/jbsbg

Sharing Is Caring:

Leave a Comment