India Post GDS Result 2023 : पोस्ट ऑफिसचा निकाल जाहीर, तुमचं यादीत नाव आहे का पहा

India Post GDS Result 2023

India Post GDS Result 2023 : भारतीय डाक विभागात 12,228 जागांसाठी भरती निघालेली होती. या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. इंडिया पोस्ट GDS चा निकाल 7 जुलै 2023 प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही भरती 10वीच्या गुणांवर आधारित होते. ज्या 12,228 जणांना 10वीत सर्वाधिक गुण आहे, अशांची निवड करण्यात आलेली आहे.

उमेदवारांना मिळालेले गुण यानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते. निकाल तुम्हाला PDF स्वरुपात तुम्हाला दिलेला आहे. ही भरती ग्रामीण डाक सेवक (GDS – Gramin Dak Sevak) पदांसाठी निघालेली होती. GDS निकाल 2023 च्या पीडीएफ मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी DV साठी निवडलेल्या उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. कारण यासाठी कोणतीही परीक्षा नव्हती. दहावीत मिळालेल्या गुणांवर पदांची भरती केली जाते‌. यामुळे अनेक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते‌. यामधील 12,228 जणांची निवड करण्यात आली आहे. तर ही 12,228 मध्ये तुम्ही आहात का हे पाहण्यासाठी निकाल जाहीर झालेला आहे.

संपूर्ण भारतात 12,228 जागा रिक्त होत्या. प्रत्येक राज्यासाठी यामध्ये जागा रिक्त आहेत. राज्य निहाय तुम्हाला रिजल्ट डाऊनलोड करता येणार आहे. तुम्ही एका क्लिकवर भारतीय डाक विभागाचा ग्रामीण डाक सेवकचा निकाल पाहू शकता. (india post merit list 2023) त्यासाठी आम्ही दिलेली माहिती फॉलो करायची आहे.

ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment