PM Kisan Yojana 14th Installment Date : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! ‘या’ तारखेला मिळणार 4000 रुपये; पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता

PM Kisan Yojana 14th Installment Date
PM Kisan Yojana 14th Installment Date

PM Kisan 14th Installment Date : शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. यामध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि यासारखीच महाराष्ट्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक 4 महिन्याला म्हणजेच 3 टप्प्यात 6,000 रुपये वितरित केले जातात. याचप्रमाणे राज्य सरकार देखील तीन टप्प्यांत 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. pm kisan yojana 14th installment date marathi आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनात केली होती. या योजनेला मंजुरी मिळाली आहे. यासाठी राज्य सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे दुप्पट रक्कम मिळणार आहे. (pm kisan next installment 14th installment date)

महाराष्ट्रातील जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana) पात्र असतील. ज्यादिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाईल त्याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

शेतकऱ्यांना मागेच पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना 15व्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. या पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत. (pm kisan next installment date)

शेतकऱ्यांना हे 4 हजार रुपये कधी मिळणार? हा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे. एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. या शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार खालील दिलेल्या प्रमाणे या तारखेला हप्ता वितरित केला जाईल. namo shetkari yojana 1st installment date

शेतकऱ्यांना 4 हजार रुपये कधी मिळणार?

पहिला हप्ता : एप्रिल ते जुलै
दुसरा हप्ता : ऑगस्ट ते नोव्हेंबर
तिसरा हप्ता : डिसेंबर ते मार्च

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी वितरित केला जाईल याबाबत अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, आता शेतकऱ्यांच्या लवकरच बॅंक खात्यावर हप्ता वितरित करण्यात येईल. तारीख जाहीर झाल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहचवू.

Sharing Is Caring:

Leave a Comment