WhatsApp New Features | व्हाट्सॲपने आणले भन्नाट फिचर्स, सेंन्ड केलेला मॅसेज एडीट करता येणार, जाणून घ्या सर्व फिचर्स

WhatsApp New Features
WhatsApp New Features

WhatsApp New Features 2023: आजकाल ज्या व्यक्तीकडे स्मार्टफोन त्यांच्याकडे व्हाट्सॲप आहे. अपवाद अस व्यक्ती असेल तो व्हाट्सॲप वापरत नसेल.. व्हाट्सॲप नेहमी आपल्या युजर्ससाठी काही ना काही नवीन फिचर्स आणत असते. आता पुन्हा व्हाट्सॲप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कारण काही दिवसांपूर्वी व्हाट्सॲपने एक नवीन फिचर आणले आहे.

WhatsApp New Features

व्हाट्सॲपचे एक असे फीचर आले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मेसेज एडिट करता येणार आहे. कंपनीचे या फीचर्सवर काम चालू आहे. जे लवकरच व्हाट्सॲप युजर्सना वापरता येणार आहे. हे फीचर एकदम भन्नाट आहे. whatsapp message edit feature

आता Whatsapp फक्त फोन नंबरनेच चालणार नाही तर युजरनेमवरही चालणार आहे. असे नवनवीन फीचर व्हाट्सॲप आणणारं आहे. अशातच आता लवकरच व्हाट्सॲप एक फीचर सुरू करणार आहे. सध्या WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत असून ज्यात वापरकर्त्यांना युनिक युजरनेम निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.

whatsapp new update 2023 सेटिंग्ज मध्ये जाऊन या फीचरचा वापर करता येणार आहे. या नवीन फीचरमुळे WhatsApp वापरकर्त्यांना त्यांच्या युजरनेमच्या व्हाट्सॲप वापरता येणार आहे. यासाठी मोबाईल नंबरची गरज पडणार नाही. (whatsapp username feature)

दुसरं असं एक फीचर आहे, जे की एकदम खास आणि सर्वांना आवडेल.. या फीचरचं नाव एडिट बटण असं नाव आहे. आपण रोज व्हॉट्सॲपवर अनेक मेसेज पाठवत असतो. अचानक मॅसेज काही चूक होते किंवा तुमचा काही लिहायचे बाकी असते, पण तो मॅसेज आपल्याला एडीट करता येत नाही. परंतु, आता मॅसेज एडीट करण्याचा पर्याय मिळणार आहे. whatsapp new features 2023

व्हाट्सॲपवर सेंन्ड केलेला मॅसेज 15 मिनिटांत एडिट करावा लागणार आहे. पंधरा मिनिटांनंतर मॅसेज एडीट करता येणार नाही. या फीचरमुळे मॅसेज डिलिट फॉर एव्हरीवन करण्याची गरज नाही. हे खास व्हाट्सॲपचे भन्नाट फिचर्स लवकरच यूजर्ससाठी येणार आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुढे नक्की पाठवा.

नवीन लाँच होणारे फीचर्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment