Vehicle Number Check Owner | गाडीच्या नंबरवरुन मालकाचे नाव व संपूर्ण पत्ता काढा, घरबसल्या मोबाईलवर

Vehicle Number Check Owner
Vehicle Number Check Owner

Vehicle Number Check Owner: कोणत्याही व्यक्तीच्या वाहनाच्या नंबरवरुन गाडी मालकाचे नाव एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. गाडीच्या मालकाचे नाव माहीत करण्यासाठी सरकारकडून विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचा नागरिकांना चांगला फायदा होणार आहे.

तुम्ही दोन पद्धतीने गाडीच्या नंबरवरुन मालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकता. ज्यामध्ये तुम्ही परिवहन विभागामार्फत तयार केलेल्या पोर्टलद्वारे व आरटीओ मोबाईल ॲपद्वारे गाडीचा नंबर टाकून गाडीचा मालक कोण आहे जाणून घेऊ शकता. हे माहित करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. gadi number se malik ka naam

या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, वाहनाच्या नंबरवरुन गाडी मालकाचे नाव कसे माहीत करावे? गाडी मालकाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी दोन पद्धत तुम्हाला सांगणार आहोत, तुम्ही दोन पैकी एक पद्धत फॉलो करून माहिती मिळवू शकता. (vehicle number search owner address)

vehicle number check owner पहिली पद्धत

  • गाडीच्या नंबरवरुन मालकाचे नाव माहित करण्यासाठी परिवहन विभागाच्या vahan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • आता New User Registration पर्यायावर क्लिक करा. जर रजिस्ट्रेशन करेल असेल, तर लॉग इन करा.
  • यानंतर, तुम्हाला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून अकाऊंट तयार करा.
  • आता ओटीपी (OTP) टाकून नवीन पासवर्ड तयार करा.
  • यानंतर, पुन्हा लॉग इन पेजवर जाऊन पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • आता यानंतर कॅप्चा कोड टाकून ‘Vahan Search’ पर्याय निवडा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर गाडीच्या नंबरवरुन गाडी मालकाचे नाव आणि पत्ता दिसेल.

gadi number varun malkache nav दुसरी पद्धत

  • गाडीच्या नंबरवरुन मालकाचे नाव माहित करण्यासाठी सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवरुन M Parivahan ॲप डाऊनलोड करा.
  • आता M Parivahan ॲप ओपन करा.
  • ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी RC Dashboard या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, तुम्ही गाडीचा नंबर टाकून सर्च करा. (how to check vehicle owner by vehicle number in maharashtra)
  • गाडीचा नंबर टाकून सर्च केल्यानंतर गाडी मालकाचे नाव व इतर संपूर्ण माहिती मिळून जाईल.

vehicle number check maharashtra अशाप्रकारे तुम्ही गाडीच्या नंबरवरुन गाडी मालकाचे नाव व इतर माहिती मिळवू शकता. या दोन पद्धतीने तुम्ही कोणतीही एक पद्धत स्टेप बाय स्टेप फॉलो करून माहिती मिळवू शकता.

कार मालक शोधण्याची आवश्यकता का असते? , हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment