Dairy Farm Subsidy डेअरी उद्योजक विकास योजना… सरकारकडून मिळणार व्यवसायासाठी ९०% अनुदान! तरुणांना विकासाच्या मोठ्या संधी.

Dairy Farm Subsidy 2023
Dairy Farm Subsidy 2023

dairy-farm-subsidy-2023 सध्या सरकार शेती सोबतच केल्या जाणाऱ्या जोडव्यवसायांवरही लक्ष केंद्रित करत आहे. फक्त शेतीच नाही तर त्या निगडित शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाची साधने असलेल्या व्यवसायांना देखील सरकार प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा देखील विचार करून भारत सरकारने या बाबतीत एक नवीन योजना अमलात आणली आहे. मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय हा आपल्या भारतात सुरू आहे. सरकार आता दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन याबाबतीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना अनुदान देणार आहे. Dairy Farm Subsidy 2023 90 टक्के इतक्या अनुदान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेती सोबत केल्या जाणारा पशुसंवर्धना सहित दुध अधिकृत उत्पादन हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून उत्पादनाकडे महाराष्ट्रात रोज जवळ जवळ तीन कोटी लिटर पर्यंत दूध उत्पादन होते. हरित क्रांतीनंतर शेतीला मुख्य व्यवसाय म्हणून अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तोपर्यंत दुग्ध व्यवसाय हा जोड व्यवसाय म्हणून बघितला जायचा. परंतु दुग्ध क्रांती नंतर या व्यवसायाचे रूपांतर आज मुख्य व्यवसाय झालेल आहे. या व्यवसायामुळे विकासाला चालना मिळत आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भर हा दूध व्यवसायावर दिसून येतो. कारण, ग्रामीण क्षेत्राचा आर्थिक भार आणि आर्थिक कणा दुग्ध व्यवसाय ओळखला जातो. त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी सरकारने ही योजना अस्तित्वात आणली आहे. शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी Dairy Farm Subsidy 2023 योजना सुरू केली आहे.

दुग्ध उत्पादनापासून ते गाय किंवा म्हशी यांची व्यवस्थित निगा राखणे, गोरक्षण, तूप निर्मिती इत्यादी सर्व काही मशीन वर आधारित असणार आहेत. त्यामुळे, या सवलतींचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. स्वच्छ दुधाच्या उत्पादनासाठी आधुनिक डेयरी फॉर्म उभारण्यास प्रोत्साहन देणे, वासरांच्या संगोपनासाठी चांगला प्रजनन साठा जतन करणे. असंघटित क्षेत्रात संरचनात्मक बदल घडवून आणणे. जेणेकरून दुधाची प्राथमिक प्रक्रिया गाव पातळीवर करणे शक्य होईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment