Thresher Machine Subsidy | मळणी यंत्रासाठी मिळतंय 50 टक्के अनुदान, असा घ्या लाभ

Thresher Machine Subsidy
Thresher Machine Subsidy

Thresher Machine Subsidy : शेती कामासाठी विविध तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामुळे शेती आधुनिक होत चालली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतीची कामे देखील सोप्पी झाली आहे. यांत्रिकीकरणद्वारे शेती करायचे म्हटले की पैसे असणं आवश्यक असते. यासाठी सरकार शेतकऱ्यांना योजना राबवून आर्थिक पाठबळ देत आहे.

राज्यात अनेक असे शेतकरी आहे, ज्यांची परिस्थिती बिकट आहे. यामुळे हे शेतकरी पैशाअभावी कोणते यांत्रिकीकरण खरेदी करु शकत नाही. मात्र, सरकार प्रत्येक कृषी यांत्रिकीकरणासाठी योजना राबवत आहे. यामध्ये आता राज्य सरकारने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मळणी यंत्रासाठी सबसिडी देण्याचं ठरवलं आहे. चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मळणी यंत्रासाठी अनुदान किती मिळणार?

या योजनेमार्फत महिला शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती, अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जात आहे. Government Scheme तर उर्वरित शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 50% तर काही शेतकऱ्यांना 40% रक्कम भरावी लागते. मळणी यंत्राच्या प्रकारानुसार अनुदानात बदल होईल.

या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांना 4 टन प्रति टनापेक्षा जास्त क्षमता असलेल्या व 35 बीएचपी पेक्षा अधिक मोठ्या असलेल्या मळणी यंत्राकरिता 2 लाख 50 हजार रुपये एवढं अनुदान दिले जात आहे. तर 4 टन प्रती घंट्यापेक्षा कमी असलेल्या मळणी यंत्रासाठी 80,000 रुपये अनुदान मिळतं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे लागणार आहे, ते खाली देण्यात आले आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) सातबारा उतारा
3) जातीचा दाखला
4) बॅंक पासबुक
5) यंत्राचे कोटेशन
6) तंत्राचा अहवाल

malani machine anudan yojana maharashtra ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लागणारं आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज तुम्ही घरबसल्या लॅपटॉपवरून तसेच मोबाईलवरून करु शकता. या योजनेची माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment