Thibak Tushar Sinchan Yojana | शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळतंय 80 टक्के अनुदान, कसे ते जाणून घ्या

Thibak Tushar Sinchan Yojana
Thibak Tushar Sinchan Yojana

Thibak Sinchan Yojana : शेतीमध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण पिकांना जेव्हा पाणी मिळेल तेव्हाच शेतीमध्ये चांगले उत्पादन होईल. पाण्याशिवाय शेती करणं शक्य नाही, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने वापर करावा. योग्य प्रमाणात पिकांना पाणी द्यावे ज्यामुळे पिकांना देखील फायदा होईल तसेच पाण्याची बचत होईल.

शेतीसाठी शेतकरी पाण्याची साठवणूक करत असतो. विहीर, तलाव, शेततळे या माध्यमातून पाण्याची साठवणूक करून पिकांना पाणी देतात. परंतु, हे उपलब्ध पाणी एखाद्या कमी पडते आणि यांचा वापर काटकसरीने केला तेव्हाच पुरते. या पाण्याचा वापर काटकसरीने करणं गरजेचं आहे, त्यासाठी विविध प्रकारचे सिंचन आहेत. सिंचनाचा वापर केल्याने पाण्याची बचत होईल.

Thibak Sinchan Yojana Maharashtra 2023

शेतीमध्ये विविध सिंचन पद्धती वापरून आपण पाण्याचा योग्य वापर करू शकतो. यासाठी शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करू शकतात. ठिबक आणि तुषार सिंचन घेण्यासाठी खर्च देखील लागतो. मात्र, तुम्हाला यासाठी सरकारकडून तुम्हाला अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना दिल्या जाईल, ज्यांच्याकडे शेतीसाठी स्वतःची जमीन आणि पाण्याचे स्त्रोत आहेत. याशिवाय त्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्यांनी शेतीसाठी किमान ७ वर्षांसाठी जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. अशांना या योजनेचा लाभ घेता येईल. (Drip Irrigation Scheme 2023)

इतकं मिळतंय अनुदान..

आजच्या काळात महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना देखील खर्च करणं परवडत नाही. यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी देत आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्हाला 80 टक्के अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन (tushar sinchan yojana) उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला 20 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. ओळखपत्र
  3. सातबारा उतारा व 8 अ
  4. बँक खाते
  5. शेतकऱ्याचा फोटो
  6. मोबाईल नंबर (tushar sinchan subsidy)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment