Kukut Palan Yojana 2023 : कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करा, सरकार देतंय 10 लाख रुपये अनुदान; असा घ्या लाभ

Kukut Palan Yojana 2023
Kukut Palan Yojana 2023

Kukut Palan Yojana 2023 : ग्रामीण भागात व्यवसायाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात व्यवसाय तरी कोणता करायचा जो शेतीला पूरक आहे. असा शेतकऱ्यांच्या मनात आहे. तर यासाठी सर्वांत बेस्ट कुक्कुटपालन व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी सरकार भरघोस अनुदान देत आहे.

तुम्हीही शेती संबंधित व्यवसायाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सरकार कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकार अनुदान (Government Scheme) देत आहे, याबाबत जाणून घेणार आहोत. यामध्ये दर महिन्याला तुम्ही लाखों रुपयांची कमाई करू शकता.

शेती सोबत हा छोटासा व्यवसाय सुरू करून तुम्ही पैसे कमवू शकता. कुक्कुटपालनासाठी सरकारही मदत करत आहे. हा व्यवसाय तुम्ही 9 ते 10 लाख रुपयांमध्ये सुरू करता येतो. या व्यवसायात कमी खर्चात जास्त नफा मिळतो. kukut palan yojana maharashtra

कुक्कुटपालन व्यवसाय करा आणि कमवा लाखो रुपये

सर्वप्रथम तुम्हाला कुक्कुटपालन व्यवसायासाठी (Poultry Farm) जागा शोधून ठेवावी लागेल. यानंतर, पिंजरा आणि उपकरणे घ्यावे लागतील. आता तुम्हाला कोंबड्या खरेदी कराव्या लागतील. अशाप्रकारे तुम्ही हा व्यवसाय सुरू करून लाखोंची कमाई करू शकता.

या व्यवसायात तुम्ही अंडे विकून भरपूर कमाई करू शकता. देशात अंड्याचे भाव वाढू लागले आहेत् अशा परिस्थितीत तुम्ही ते विकून बक्कळ पैसा कमवू शकता. कोंबड्यांच्या काळजी घेण्यासाठी विविध प्रकारचे अन्न द्यावे लागते आणि औषधांवर खर्च करावा लागतो.

poultry farming subsidy कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी देत आहे. यासाठी सरकार खास योजना राबवत आहे. चला तर कुक्कुटपालन योजनेविषयी जाणून घेऊया.

कुक्कुटपालन अनुदान योजना 2023

कुक्कुट पालन व्यवसाय करण्यासाठी सरकार 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत हे अनुदान दिले जात आहे. या योजनेमुळे तुम्हाला 50 कोंबड्या आणि 1 पिंजरा मोफत मिळणार आहे. poultry farming subsidy in maharashtra 2023

कुक्कुटपालन अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment