IBPS Recruitment 2023 | IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मोठी नोकरभरती

IBPS Recruitment 2023
IBPS Recruitment 2023

IBPS Recruitment 2023: बॅंकेच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. बँकिंग एक्झाम साठी रात्रंदिवस अभ्यास करतात. जर तुम्ही किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणी बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल तरी ही भरतीची अपडेट तुमच्यासाठी आहे.

बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. बॅंकेची तरुण मंडळी जाहिरातीची वाट पाहत आहे, त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. बॅंकेच्या विविध पदांसाठी मोठी नोकर भरती होणार आहे. ibps notification 2023

आयबीपीएस (IBPS) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यावेळी 8600 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावी लागतील. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी या लेखात दिलेली संपूर्ण माहिती आणि जाहिरात वाचल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. bank recruitment

या लेखात IBPS मार्फत होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ibps office assistant recruitment 2023 ज्यामध्ये पदाचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, वयाची अट, परीक्षा, नोकरी ठिकाण अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ibps bharti 2023

IBPS Bank Recruitment 2023

पदाचे नाव आणि जागा (Post Name & Vaccancy) :

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5538 जागा
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 2485 जागा
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 60 जागा
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 03 जागा
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 08 जागा
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 24 जागा
7) ऑफिसर स्केल-II (CA) – 21 जागा
8) ऑफिसर स्केल-II (IT) – 67 जागा
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332 जागा
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 73 जागा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment