Solar Mobile Charger सोलार मोबाईल चार्जर! सूर्यप्रकाशावर करता येणार मोबाईल चार्जिंग…. जाणून घ्या किंमत.

Solar Mobile Charger
Solar Mobile Charger

Solar Mobile Charger ग्रामीण भागाचा विचार करता सध्या सरकार नवनवीन योजना राबवताना दिसत आहे. ग्रामीण भागातील अनेक घटकांमुळे तेथील लोकांना उदरनिर्वाह करण्यास अडचणी निर्माण होतात आणि त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे या योजना राबवत असताना त्यांचा लाभ घेण्यासाठी सरकार अनुदान देखील देतो. तशीच एक ग्रामीण भागात सगळ्यात जास्त आढळणारी अडचण म्हणजे वीज! विजेच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील जनता अनेक समस्यांना सामोरे जात असते. त्यामुळे त्याला पर्यायी साधन देखील आता सरकारने उपलब्ध करून दिले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये सरकारने या समस्येवर उपाय म्हणजे सुचवला आहे तो म्हणजे सौर ऊर्जा!


हल्लीच्या काळात सौरऊर्जेवर चालणारी अनेक साधने प्रचलित झाली आहे. ज्यामुळे विजेचा अभाव असेल तरी सौरऊर्जेवरून चालणाऱ्या उपकरणांमधून रोजच्या लागणाऱ्या गरजा पूर्ण होऊ शकतात. त्यातलीच एक गरज म्हणजे मोबाईल! वीज नसतानाही मोबाईलची चार्जिंग सहजासहजी आता करता येऊ शकते. विज नसताना मोबाईल चार्जिंग करणे शक्य होत नव्हते, त्यामुळे अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असे. परंतु आता परिस्थिती अशी न राहता बदललेली आहे. याला उपाय म्हणून मोबाईल सोलार चार्जर सुद्धा आता बाजारात उपलब्ध झालेले आहेत. या चार्जरच्या मदतीने लाईट नसताना सुद्धा मोबाईल चार्जिंग करू शकता. तुम्ही यासाठी सोलार चार्जर खरेदी करू शकतात किंवा तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही सोलार चार्जर बनवू देखील शकतात.

चार्जरची किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment