CIBIL score information सोप्या पद्धतीने आणि मोफत चेक करता येणार सिबिल स्कोअर! जाणून घ्या संपूर्ण माहिती.

CIBIL score information
CIBIL score information

CIBIL score information सिबिल स्कोअर (CIBIL) हा कर्ज घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. हा सिबिल स्कोअर म्हणजे काय? तर सिबिल स्कोअरचा फुल फॉर्म ” credit information bureau of Indian limited” असा होतो. म्हणजे मराठीमध्ये CIBIL ला ” क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड” असे म्हणतात. जेव्हा क्रेडिट कार्डचा विषय येतो तेव्हा सिबिल स्कोअर अतिशय महत्वाचा असतो. CIBIL स्कोअर आपल्या क्रेडिट कार्डची हिस्टरी दर्शवत असतो. सामान्यतः हा स्कोअर ३०० ते ९०० इतका गणला जातो. ३०० सर्वात कमी CIBIL स्कोअर असतो तर ९०० सर्वात जास्त CIBIL स्कोअर असतो. तीन आकडी असणारा हा CIBIL स्कोअर आपल्या क्रेडिट क्रेडिट कार्डची चांगली हिस्टरी दाखवत असतो. तुम्ही कर्जाची परत फेड किंवा क्रेडिट कार्डचे पेमेंट योग्य वेळेवर करत आहात हे CIBIL स्कोअर दर्शवतो. बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये CIBIL स्कोअरला महत्त्व असते. CIBIL score information


CIBIL स्कोअर मुळे काय होते? तर CIBIL स्कोअर बँकेला समजत असतं की विशिष्ट व्यक्ती जे कर्ज मागत आहे त्याची परतफेड करण्याची योग्यता त्या व्यक्तीची आहे किंवा नाही. म्हणून बँक कर्ज देण्याआधी त्या व्यक्तीचा CIBIL स्कोअर बघते आणि मग कर्ज द्यायचं की नाही ते ठरवते. त्यामुळे कर्जाच्या माध्यमासाठी CIBIL स्कोअर अत्यंत महत्त्व असते. त्यासाठी CIBIL स्कोअर चांगला असणे गजरेचे आहे. CIBIL score information


CIBIL score informationCIBIL स्कोअर कसा चेक करावा?

संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment