Saur Urja Prakalp Marathi : शेतकऱ्यांना एकरी 75,000 रुपये मिळणार, जाणून घ्या या योजनेविषयी..

Saur Urja Prakalp Marathi
Saur Urja Prakalp Marathi

Saur Urja Prakalp Marathi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असून, संपूर्ण जगाला शेतकरी धान्य पुरवतो. देशात अजूनही विजेची कमतरता आहे. शेतकऱ्यांना रात्रीच जास्त लाईट मिळते. दिवसा कमी लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणं होत नाही. सौर ऊर्जा प्रकल्प

दिवसा लाईट कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जागी राहावे लागते. परिणामी शेतकऱ्यांना अपघाताचा देखील सामना करावा लागतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रात्री वीज दिले जाते ती देखील फक्त 8 तास. अनेक ठिकाणी व्यवस्थित 8 तास देखील वीज चालत नाही.

Saur Urja Prakalp Mahiti

शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला दिवसांनीच उपलब्ध व्हावी म्हणून आता महाराष्ट्र राज्य शासनाने अडीच हजार मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना चालना दिली आहे. कारण राज्यात फार कमी वीजपुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना यासाठी सौर उर्जेचा वापर करावा लागणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन सौर ऊर्जेकरिता भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. saur urja prakalp online application

अनेक शेतकऱ्यांच्या काही जमिनी असतात ज्या पडिक पडलेल्या असतात किंवा त्यात उत्पन्न चांगले होत नसते. यामुळे शेतकऱ्यांना त्या जमिनीचा कोणताच फायदा होत नाही. या जमीन शेतकऱ्याला भाडे तत्वावर द्यायला फायद्याचे ठरेल.

प्रति एकर एवढे भाडे मिळणार

सौर ऊर्जा प्रकल्प (Saururja Prakalp) राबविण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी जमीन भाडे तत्त्वावर दिल्यानंतर एक एकर शेतीसाठी तब्बल 75,000 रुपये भाडे दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

अशाप्रकारे सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना मोबदला देणार आहे. (saur urja prakalp mahiti marathi) अनेक शेतकऱ्यांची जमीन पडिक पडलेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे. सरकार जरी भाडे देत असेल तरी शेतकरी त्या जमिनीचे मालक असणार आहे.

अधीक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा..

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment