Seed Subsidy Scheme 2023 बियाणे अनुदान योजना २०२३… बियाणे खरेदीसाठी मिळणार ५०% अनुदान! असा करा ऑनलाईन अर्ज!

Seed Subsidy Scheme 2023 बियाणे अनुदान योजना २०२३
Seed Subsidy Scheme 2023 बियाणे अनुदान योजना २०२३

Seed Subsidy Scheme 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणेच राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवित असते. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असत. त्यातीलच एक योजना म्हणजे बियाणे अनुदान योजना 2023 सध्या सरकारने राबविली आहे. खरीप हंगामातील बियाणे खरेदी करण्यासाठी शासनामार्फत 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. बियाणे अनुदान योजना २०२३ योजनेमध्ये शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन प्रकारचे बियाणे देण्यात येणार आहे. त्यातील पहिला प्रकार म्हणजे प्रमाणित बियाणे आणि दुसरा म्हणजे पीक प्रात्यक्षिक बियाणे.

Seed Subsidy Scheme 2023 प्रमाण बियाणे म्हणजे अस्सल बियाणे किट शेतकऱ्यांना वितरित केले जातील, तर पीक प्रात्यक्षिक म्हणजे खते आणि औषधे गावातील काही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. Seed Subsidy Scheme 2023 योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रमाणित तसेच पीक प्रात्यक्षिक बियाणे मिळू शकतात. ज्यामुळे, शेती करणे सोपे होईल. तसेच पीक प्रात्यक्षिकासाठी खते आणि औषधेही उपलब्ध करून जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. या योजनेअंतर्गत कापूस, तुर, सोयाबीन, उडीद, मूग आणि या व्यतिरिक्त खरिपाची इतर बियाणे इत्यादी बियाणे उपलब्ध होणार आहे.

बियाणे वाटप योजना 2023 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकासाठी चार हजार रुपये जास्तीचे एकरी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू करण्यात आलेले आहे.

बियाणे अनुदान योजनेसाठी असा करावा अर्ज!
वाचा संपूर्ण माहिती सदर लेखात.Seed Subsidy Scheme 2023

महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना 2023 Seed Subsidy Scheme 2023 राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या अंतर्गत समाविष्ट जिल्हे आणि पिके खालील प्रमाणे आहेत:
भरड धान्य : सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक धुळे व जळगाव असे एकूण सात जिल्हे आहेत.
गहू : सोलापूर, बीड, नागपूर असे एकूण तीन जिल्हे आहेत.
पौष्टिक तृणधान्ये ज्वारी, बाजरी, रागी यासाठी एकूण 26 जिल्हे आहेत.
भात : यासाठी नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गरडचिरोली असे आठ जिल्हे आहेत.
कडधान्यांसाठी सर्व जिल्हे आहेत.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment