RBI Safe Bank List | Government Safe Bank List | RBI कडून Safe बँक लिस्ट जारी, तुमचे पैसे सुरक्षित तर आहेत ना ? पहा या बँकेच्या यादीत तुमच्या बँकेचे नाव अन्यथा ?

RBI Safe Bank List

RBI Safe Bank List :- देशातील तसेच राज्यातील नागरिक तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी असेल किंवा नागरिक असेल तर या लेखांमध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आरबीआय ने नुकतीच सेफ बँक लिस्ट (RBI Safe Bank List by RBI) काढलेले आहे. म्हणजेच कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे आहेत, ते कसे सुरक्षित राहू शकतात. या संदर्भातील आरबीआयच्या गाईडलाईनुसार RBI Guideline Safe Bank List कोणते बँक सुरक्षित आहे.

RBI Safe Bank List

ज्यामध्ये आपला पैसा हा सुरक्षित राहू शकतो. या संदर्भातील बँकेने लिस्ट rbi safe bank list 2023 जारी केली आहेत. ही लिस्ट आपल्या कशी पाहता येणार आहे, किंवा कोणत्या बँका आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गव्हर्मेंट ने बँक लिस्ट Government Safe Bank List ही जारी केलेली आहे. हे बँक लिस्ट आपल्या मोबाईल मध्ये कसे पाहता येणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, आता आरबीआय नुकतीच सुरक्षित बँकेची यादी जारी केली आहे.

PDF फाइल बघण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

सेफ बँक लिस्ट यादी आरबीआय

यामध्ये आरबीआय ने हे देखील स्पष्ट केलं आहे की कोणत्या बँकेत नागरिकांचे पैसे अधिकाधिक सुरक्षित आहेत. आणि ते राहू शकतात याबाबत आरबीआय ने लिस्ट (rbi bank list) जारी केलेले आहेत. याबाबत संपूर्ण माहिती पाहूयात.

आरबीआय द्वारे घोषित करण्यात येणाऱ्या सुरक्षित बँकांना D-SIB Bank असे म्हटले जाते. आणि गव्हर्मेंट बँक लिस्ट आरबीआय दरवर्षी अशा बँकेची यादी घोषित करते. ज्यात बँका जर बुडल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थाला मोठा धक्का बसू शकतो.

Government Safe Bank List

थोडक्यात सांगायचे झाले तर बँकांना तोट्यात येऊ दिले जात नाही. अशा प्रकारच्या बँकांची निवड कशी केली जाते. 2008 मध्ये जागतिक मंदीचा काळ ओढवला होता. आणि त्यावेळेस देशात मोठ्या बँक देखील तोट्यातचं आलेल्या पाहायला मिळालं.

आणि त्यानुसार या गोष्टीची आवश्यकता भासू लागली की अशा काही बँका आहेत. ज्यांची यादी तयार करावी, आणि त्या बँका मंदीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्था मोठ्या परिणाम करतील त्यांना सरकारकडून तोट्यात वाचवण्यासाठी रणनीती तयार करण्यात आलेले आहे. 

PDF फाइल बघण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Safe Bank List

अशाप्रकारे या बँकेची लिस्ट आता जारी झालेली आहे. तर यामध्ये कोणते बँका आहेत, बँकांची लिस्ट काय आहे. म्हणजे Safe Bank List by RBI कोणते आहेत ?, या ठिकाणी पाहुयात. यामध्ये सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर HDFC, ICICI, आणि SBI या बँकांना डी-एसआयबी बँक

असं म्हटलं जात आहे. आणि आता आरबीआयची Safe Bank List कोणती आहेत. ज्यामध्ये आपले पैसे किंवा जी आपण गुंतवणूक किंवा Fixed Deposit केलेला आहे. हे पैसे आपले सुरक्षित राहू शकतात, या संदर्भातील नेमके बँकेची लिस्ट कोणती आहेत.

या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बँका कोणत्या आहेत खाली दिलेल्या माहिती वरती जाऊन या ठिकाणी पाहता येणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment