RBI कडून Safe बँक लिस्ट

Scheduled Commercial Banks :- आरबीआय यांच्या नियमानुसार किंवा आरबीआय दिलेल्या अटी शर्तीनुसार 2 बँक या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. List of Scheduled Commercial Banks (SCBs) त्यानंतर लिस्ट ऑफ शेड्युल पब्लिक सेक्टर बँक (List of Scheduled Public Sector Bank) आहे.

Scheduled Commercial Banks
कमर्शियल बँक 

 1. बँक ऑफ बडोदा
 2. बँक ऑफ इंडिया
 3. बँक ऑफ महाराष्ट्र
 4. कॅनरा बँक
 5. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
 6. इंडियन बँक
 7. Indian Overseas Bank
 8. पंजाब सिंध बँक
 9. पंजाब नॅशनल बँक
 10. स्टेट बँक ऑफ इंडिया
 11. युसीओ बँक
 12. युनियन बँक ऑफ इंडिया

या बँकिंग शेड्युल कमर्शियल बँक आहेत त्यालाच आपण एस सी बी एस असे म्हणतो.

लिस्ट ऑफ शेड्युल प्रायव्हेट सेक्टर बँक 

 1. ॲक्सिस बँक
 2. बंधन बँक
 3. सीएसबी बँक
 4. सिटी युनियन बँक
 5. डीसीबी बँक
 6. धनलक्ष्मी बँक
 7. फेडरल बँक
 8. एचडीएफसी बँक
 9. आयसीआयसीआय बँक
 10. इंडस्टलंट बँक
 11. आयडीएफसी फर्स्ट बँक जम्मू-काश्मीर बँक
 12. कर्नाटक बँक
 13. Karur Vysya बँक
 14. कोटक महिंद्रा बँक
 15. नैनिताल बँक
 16. आरबीएल बँक
 17. साउथ इंडियन बँक
 18. Tamilnad बँक
 19. येस बँक
 20. आयडीबीआय बँक

त्यानंतर लिस्ट शेड्युल स्मॉल फायनान्स बँक कोणती आहेत त्यानंतर लिस्ट शेड्युल पेमेंट बँक कोणते आहेत. त्यानंतर लिस्ट शेड्युल रिजनल रुलर्स बँक कोणते आहेत. याची संपूर्ण माहिती खाली खाली देण्यात आलेली आहे.

फॉरेनर बँक कोणते आहेत, या संपूर्ण बँकेची लिस्ट खाली देण्यात आलेली आहे. आणि शेवटी त्यांचं नोटिफिकेशन pdf सुद्धा देण्यात आला आहे. खाली देण्यात आलेला पीडीएफ सुद्धा आपण पाहू शकता, आणि ते डाऊनलोड करून अधिक माहिती आपल्याला पाहता येणार आहे.

PDF फाइल बघण्यासाठी येथे क्लिक करा.