अचानक पैशांची गरज भासली तर अशा प्रकारे मिळवा लगेल कर्ज easy way to take loan

easy way to take loan

easy way to take loan श्रीमंत असो किंवा मध्यम वर्गीय पैशाची गरज कधी कोणाला पडेल सांगता येत नाही. अचानक गरज पडली तर माणसाला कर्ज घ्यावेच लागते. परंतु, कर्ज घेतांना होणरी कसतर तुम्हाला माहितच आहे. या लेखामध्ये आपण असे मुद्दे बघनार आहोत ज्यामुळे कमी मेहनत घेता कर्ज मिळेल. तरी लेख शेवट पर्यंत पुर्ण वाचा.

भारतामध्ये सोन्याला खुप महत्व आहे. सोने कितीही महाग झाले तरी आपण भारतीय सनाला किंवा लग्नामध्ये सोने घेतच असतो. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही खुप सुरक्षीत मानली जाते. आयुष्यात प्रत्येकासोबत कधी ना कधी असा प्रसंग येतो जेव्हा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते. अशा परिस्थितीत अनेक वेळा आपण केलेली बचतही कमी पडते. सहाजिकच आपण कर्ज घेण्याचा विचार करतो. अशा प्रसंगी घरातील सोने गहाण ठेवून तुम्ही सहज Gold Loan मिळवू शकता. भारतात सोन्यात गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आणि सुरक्षीत ही यामुळेच मानले जाते.

पुर्वी लोक पैशची गरज भासल्यास सोने विकत असत. परंतु, आता बँका सोन्याच्या बदल्यात गोल्ड लोन (Gold Loan) सहज देतात. यासाठी आपल्याला आपल्याकडील सोने बँकेत तारण म्हणून ठेवावे लागते. सोने तारण ठेवल्यामुळे बँक कर्ज मंजूर करते त्यामुळे कर्ज मिळवण्यात कमी त्रास होतो. सोने घेणे खरच फायदेशीर आहे का याचा अभ्यस पुढे करू.

लोन लगेच मंजूर होते

बहुतेक बँका त्यांच्या ग्राहकांना तारण कर्ज सहज आणि लवकर देतात. अशा परिस्थितीत गोल्ड लोन घेणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या सोन्याच्या एकुण किंमतीच्या 75% पर्यंत कर्ज कोणत्याही अडचणीशिवाय मिळवू शकता. या कर्जाची वैशिष्ठ म्हणजे ते मिळवण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही. फक्त सोने तारण ठेऊन तुम्ही हे कर्ज सहज मिळवू शकता.

या कर्जावर मिळणारा व्याज दर आहे कमी

वर बघीतल्याप्रमाणे गोल्ड लोन हे सुरक्षित कर्ज मानले जाते, ज्यामुळे बँका या कर्जावर कमी व्याजदर आकारतात. पर्सनल लोन (personal loan), बिझनेस लोन (business loan), कॉर्पोरेट लोन (corporation loan) इत्यादींसारख्या जोखमीच्या कर्जांवर बँका मोठ्याप्रमाणात म्हणजेच 15 ते 30 टक्के व्याजदर आकारतात. दुसरीकडे, बँक सामान्यतः सोने कर्जावर 7 ते 10 टक्के व्याज दर आकारते.

जास्तीत जास्त कर्ज मिळते

Gold Loan वर ग्राहकांना सहसा जास्त कर्ज मिळते. अनेकवेळा जेव्हा लोकांना अचानक पैशांची गरज भासते तेव्हा त्यांना सर्वात मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे त्यांना आवश्यक तेवढे Loan मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, गोल्ड लोन (Gold Loan) हे बेस्ट ठरते. कारण यामध्ये गुंतवणूकदारांना ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंत रक्कम सहज मिळू शकते. जे इतर कर्जांच्या तुलनेत खूप जास्त आहे. यासोबतच या कर्जावर तुम्हाला सहज Repayment option मिळतात. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार या कर्जाच्या परतफेडीचा पर्याय निवडू शकता.

Gold Loan साठी सर्वात मोठी फायनान्स कंपनी म्हणजेच Muthoot Finance. याची जाहीरात आपण टि.व्ही.वर बघतच असतो. तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन कर्ज घेऊ शकता किंवा च्या अधिकृत संकेतस्थळावार https://www.muthootfinance.com/ जाऊन देखील सोन्यावर कर्ज घेऊ शकता. याचबरोबर https://www.manappuram.com/ ही देखील एक विश्वसनीय कंपनी आहे. जी सोन्यावर कर्ज देत असते.

Sharing Is Caring:

Leave a Comment