Ration Card New Rules | या सर्वांचे रेशनकार्ड बंद होणार, सरकारने केला मोठा बदल

Ration Card New Rules
Ration Card New Rules

Ration Card New Rules: रेशनकार्डच्या मदतीने गरीब लोकांना सरकारकडून स्वस्त दरात धान्य दिले जाते. देशातील दुर्बल, गरजू लोकांना मदतीचा हात देणारा महत्वपूर्ण रेशनकार्ड.. कोरोना काळात तर केंद्र सरकारने रेशनकार्ड धारकांना देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत राशन उपलब्ध करुन दिले होते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील गरजू नागरिकांना स्वस्त दराने रेशन मिळते. त्यात तांदूळ, डाळ नि गहू व इतर काही वस्तू दिल्या जातात. रेशनकार्ड द्वारे धान्य तर मिळतेच इतर फायदे देखील मिळतात. रेशनकार्ड हे फक्त स्वस्त किंमतीत धान्य मिळते म्हणून नाही तर त्याचे बाकी अनेक फायदे आहेत. (Ration Card News)

Ration Card Maharashtra रेशन ही गरजू लोकांना दिले जाते. मात्र, यामध्ये गरजू नागरिकचं राशनचा फायदा घेत नाहीतर अपात्र देखील या योजनेचा लाभ घेऊन स्वस्त दरात धान्य घेतात. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून, यासाठी कारवाई देखील सुरू केली आहे. (Ration Card News Maharashtra)

Ration Card New Update केंद्र सरकारने रेशनमधील काही नियमांत बदल केले आहेत. यामध्ये अनेक नागरिकांना राशनचा लाभ घेता येणार नाही. जे अपात्र असतील त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. राशनसाठी कोण अपात्र आहे, याबाबतची माहिती जाणून घेऊ या..

या सर्वांना रेशनचा लाभ घेता येणार नाही..

तुमच्याकडे कार, एसी, ट्रॅक्टर यासारख्या वस्तू असतील तर तुम्ही रेशनकार्डसाठी पात्र नाही. (ration card list)
जर तुमचे घर 100 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर राशनचा लाभ घेता येणार नाही.
जर ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर रेशनचा लाभ मिळणार नाही. (Ration Card New Rules 2022)

केंद्र सरकारची रेशनकार्डची नियमावली आहे. तुम्ही जर या नियमावलीत बसत नसाल तर तुम्हाला या योजनेतून बाहेर पडावे लागेल. या योजनेतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल. जर तुम्ही अपात्र असाल आणि योजनेतून बाहेर नाही पडल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment