Google Pay Loan | गुगल पे वरून मिळवा 10 मिनिटांत 1 लाख रुपयांपर्यंत लोन

Google Pay Loan
Google Pay Loan

Google Pay Loan: जगातील सर्वात मोठी कंपनी ‘गुगल’.. गुगल म्हणजेच ‘गुगल पे’ (Google Pay) ग्राहकांसाठी फक्त एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ‘गुगल पे’ च्या ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचे तात्काळ कर्ज आता घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सहज घेता येणार आहे. कुठेही न जाता ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येणार आहे. google pay loan offer

ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे बाहेर घेऊन जाण्याची गरज नाही. हे सगळं काम ग्राहक घरबसल्या करू शकणार आहात. गुगल पे ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज ग्राहकांना ऑनलाईन घेता येणार आहे.

कर्ज सुलभतेसाठी कर्ज पात्रता, क्रेडिट चौकशी, (Credit Score) कर्ज मंजूरी आणि दस्तऐवज सादर करणे व इतर प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केल्या जातात. ही सर्व कामे ऑनलाइन होतील. ज्यांचे ‘गुगल प्ले’ ॲपवर अकाउंट आहे, त्यांना लोन घेता येईल. google pay personal loan apply

जर तुमचे अकाउंट नसेल तर तुम्ही ‘गुगल पे’ ॲप डाऊनलोड करून अकाउंट बनवून घ्या. (Google Pay Loan Online) तुम्हाला देखील ‘गुगल पे’ वरून लोन घ्यायचे असेल तर याबाबतची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या..

‘गुगल पे’वरून अशाप्रकारे लोन घ्या..

  • सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ‘गुगल पे’ ॲप डाऊनलोड करा. (application for Google Loan)
  • ‘गुगल पे’ ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला ‘बिझनेस’ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर फायनान्स कंपन्याची नावे दिसतील. ज्यामध्ये Money View Loans, Cashe, IIFL Loans, Prefr Loans असे पर्याय दिसतील. ज्या फायनान्स कंपनीकडून तुम्हाला लोन घ्यायचे असेल ती कंपनी निवडा.
  • आता तुम्हाला किती लोन हवी ती रक्कम टाका.
  • यानंतर, लोन अर्ज दिसेल, अर्जात वैयक्तिक व व्यवसायाची माहिती भरावी लागेल.
  • अर्ज भरल्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड व बँक पासबुक अपलोड करावे लागेल.
  • तुम्ही लोनसाठी पात्र असाल तर दहा मिनिटात तुमच्या बॅंक खात्यात पैसे जमा होतील.

सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment