How to Check CIBIL Score in Mobile | सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर

How to Check CIBIL Score
How to Check CIBIL Score

सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर..

  • सर्वप्रथम https://homeloans.sbi/getcibil या वेबसाईटवर जा. (CIBILE Score)
  • यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेन्डर, जन्मतारीख, पत्ता, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर, आणि ई-मेल अशी माहिती विचारली जाईल.
  • ही माहिती व्यवस्थितपणे भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला दिसून जाईल.
Sharing Is Caring:

4 thoughts on “How to Check CIBIL Score in Mobile | सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर”

Leave a Comment