राज्यात 10 दिवस पावसाळ्या सारखा महाराष्ट्रात पाउस कोसळणार- पंजाब डख

दि. 24 एप्रील ते 2 मे सर्वानी विजा, गारपीठ, वारे ,स्वताचे, पिकांचे, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी . – पंजाब डख

ज्यांनी गारपिठ कसी होते कधी पाहिली नाही त्यांना पहायला दिसेल.

पूर्व-सुचना

राज्यातील सर्वानी 24 एप्रील पासून 2 मे दहा दिवस विजा वारे पाउस गारपिठ या पासून स्वःतची पाळीव प्राणी, , हळद , इतर पिके काळजी घ्यावी कारण 24 एप्रील पासून राज्यात भाग बदलत 2 मे पर्यंत दहा दिवस पाउस पडणार आहे तरी अंदाज लक्षात घेउन शेतीचे कामे करून घ्यावी.

🔴 पूर्वविदर्भ.

दि 21,22,23,24,25,26,28,29, तुरळक भागात दररोज भाग बदलत पाउस काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ असेल .

🟡 उत्तर महाराष्ट्र

दि .22,26,27,28,29,30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल .

🔴 *मराठवाडा*

दि . 25,26,28,29, 30 या तारखेत भाग बदलत काही ठिकाणी गारपिठ ,वारा ,विजा, पाउस असेल .🟡 *दक्षिण व प . महाराष्टू* दि .26,27,28,29,30 दरम्याण काही ठिकाणी गारपिठ वारे विजा पाउस असेल .

🔴 *प-विदर्भ-*

दि .25,26,26,28,29,30 या तारखेत भाग बदलत काही भागात गारपिठ . कुठे वारे कुठे पाउस असेल .

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 21/ 04/2023
Sharing Is Caring:

Leave a Comment