स्वस्त कर्ज हवे असल्यास CIBIL Score किती असावा? How to improve CIBIL Score? जाणून घ्या

How to improve CIBIL Score? : तुमचा क्रेडिट स्कोअर कसा आहे हे पाहून तुमच्या आर्थिक स्थिती चा अगदी अचूक अंदाज लावला जाऊ शकतो. विशेषतः, जर तुम्हा ला कर्जा साठी अर्ज कराय चा असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे ठरवतो.

Credit score :
तुमचा क्रेडिट स्कोअर कसा आहे हे पाहून तुमच्या आर्थिक स्थिती चा अगदी अचूक अंदाज लाव ला जाऊ शकतो. how to increase cibil score विशेषतः, जर तुम्हाला कर्जा साठी अर्ज कराय चा असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे ठरवतो. त्यामुळे तुमच्या साठी क्रेडिट स्कोअर उत्तम राखणे आवश्यक आहे. त्या मुळे आपण स्वस्त कर्ज कसे मिळवू शकतो? तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर बिघडल्यास तुम्ही कसा सुधारू शकता हे पाहू. how to improve cibil score immediately

चांगल्या क्रेडिट स्कोअर वर बँका स्वस्त कर्ज देतात. बँका क्रेडिट स्कोअर म्हणजेच सिबिल स्कोअर च्या आधारे कर्ज देतात. जर तुमचा CIBIL स्कोअर उत्तम असेल तर तुम्हाला कर्जाच्या दरावर 0.15-0.25 सूट मिळू शकते.

क्रेडिट स्कोअर का महत्त्वाचा आहे?

 • कर्जाच्या परत फेडीचा इतिहास CIBIL स्कोअर वरून ओळखला जातो.
 • बँका कर्ज अर्जदारा चा CIBIL स्कोर पाहतात.
 • अर्जदारा ची कर्जाची वागणूक तपासली जाते.
 • क्रेडिट स्कोअर 300 ते 900 पर्यंत आहे.
 • जर तुमचा स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँका ते चांगले मानतात.

क्रेडिट स्कोअरचे परिमाण काय आहेत?

 • उत्तम – 800-850
 • खूप चांगले – 799-740
 • छान- 739-670
 • ठीक- 699-580
 • वाईट – 579-300

क्रेडिट स्कोअर कसा बिघडतो?

 • कर्ज वेळेवर न भरणे
 • क्रेडिट मर्यादे पेक्षा जास्त कर्ज घेणे
 • कर्ज बुडवल्याने
 • कर्ज सेटलमेंट केल्याने
 • हमीदार बनल्यावर

CIBIL स्कोअर कमी असल्यास काय?
CIBIL स्कोअर कमी असेल तर (how to increase cibil score from 600 to 750) नवीन कर्ज घेण्यास अडचण येईल. जर तुम्ही वैयक्तिक किंवा व्यावसायिक कर्जा साठी अर्ज केला असेल तर बँके कडून कर्ज मिळणे कठीण होईल. कर्ज मंजूरी/नकार क्रेडिट स्कोअर वर अवलंबून असते. गुण कमी असल्यास, कर्ज नाकारण्या ची शक्यता जास्त असते. कमी स्कोअर मुळे कर्जाच्या रकमेवर ही परिणाम होतो.

क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा?

 • गरजे पेक्षा जास्त आणि मोठे कर्ज घेऊ नका.
 • वेळेवर हप्ते (EMI) भरा.
 • क्रेडिट कार्ड चे बिल भरा.
 • क्रेडिट युटिलाय झेशन रेशो कमी ठेवा.
 • क्रेडिट कार्ड वर कर्ज घेणे टाळा.
 • जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका.
 • जुन्या क्रेडिट कार्डचा पेमेंट इतिहास उपयोगी येईल.
 • पात्रता तपासल्या नंतरच कर्जा साठी अर्ज करा.
 • क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासा.

स्वस्त गृह कर्ज दरासाठी टिपा

 • कर्जाची मुदत आणि अटी वाचा.
 • प्रमो शनल ऑफर चांगल्या प्रकारे समजून घ्या.
 • आर्थिक परिस्थि तीचे मूल्यांकन करा.
 • हप्ते उत्पन्ना च्या 30-40 टक्क्यां पर्यंत पर्यंत मर्यादित ठेवा.
 • प्रोसेसिंग फी व्यतिरिक्त शुल्क शोधा.

स्वस्त गृहकर्ज कसे मिळवायचे?

 • चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा.
 • लोन टू वॅल्यू रेश्यो कमी ठेवा.
 • संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता.

संयुक्त गृह कर्ज

 • सह-अर्जदारां ना गृहकर्जा मध्ये जोडले जाऊ शकते.
 • सह-अर्जदारा चे उत्पन्न स्थिर असावे, चांगला क्रेडिट स्कोअर असावा.
 • सह-अर्जदार जोडल्या ने कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
 • संयुक्त गृहकर्जा वरही प्राप्ति कर लाभ मिळतात.
 • घर खरेदी साठी आपले योगदान जास्त ठेवा.
 • कमी लोन टू वॅल्यू गुणोत्तर निवडल्या ने मालमत्ते मध्ये खरेदी दाराचे योगदान वाढते.

बँका ग्राहकाचा FOIR देखील पाहतात. FOIR म्हणजे तुमचे उत्पन्न किती आहे आणि हप्ता भरण्याची तुमची क्षमता काय आहे. म्हणजेच दर महिन्या ला तुम्ही कर्जाचे किती हप्ते भरू शकता. जर तुमचा खर्च पगाराच्या 50 टक्के इतका असेल तर कर्ज नाकारले जाऊ शकते.

Sharing Is Caring:

Leave a Comment