Nuksan Bharpai List 2023: राज्य सरकारची मोठी घोषणा, राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना मिळणार 150 कोटी रुपये पीक विमा; हेक्टरी एवढी मदत

Nuksan Bharpai List 2023
Nuksan Bharpai List 2023

Nuksan Bharpai List 2023 : केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. प्रधानमंत्री पीक विमा योजना.. या योजनेअंतर्गत पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसान झाल्यास विमा देत असते. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मागील वर्षी पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानपोटी शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून आर्थिक मदत दिली जाते.

अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानपोटी मे, जून 2023 मध्ये 37,000 ते 40,000 रुपयांपर्यंत पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली. (Nuksan Bharpai Yadi)

Crop Insurance मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे एकूण 15 लाख 57 हजार 971 हेक्टर जमिनीवरील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. (Pik Vima Yadi 2023)

मागील महिन्यात 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधीत शेतकऱ्यांना 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांना 1500 कोटी मदत निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर तातडीने जमा करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. pik vima 1 rs.

राज्यात 5 एप्रिल 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने सतत पाऊस ही एक नवीन शोकांतिका मानून ही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दर आणि आवश्यकतांच्या अनुषंगाने पीक नुकसानीसाठी मदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना नुकसानपोटी एवढी मदत मिळणार..

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – 8,500 रुपये प्रति हेक्टरी
बागायत पिकांच्या नुकसानपोटी – 17,000 रुपये प्रति हेक्टरी
बारामाही पिकाच्या नुकसानीसाठी – 22,500 प्रति हेक्टर

शेतकऱ्यांना एवढी मदत दिली जाणार आहे. ही मदत शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असेल बारामाही पिकांच्या नुकसानीसाठी 45,000 रुपये आर्थिक मदत मिळेल तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 34,000 रुपये तुम्हाला दिले जातील. (ativrushti nuksan bharpai)

या जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Sharing Is Caring:

Leave a Comment