Free Flour Mill मोफत पिठाची गिरणी योजना. ऑनलाईन अर्ज झालेत सुरू! असा करा अर्ज

Free Flour Mill महिलांना त्यांच्या रोजच्या कामासोबतच एखादा जोडधंदा देखील मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. रोजच्या कामासोबत त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत आहे. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना पिठाच्या गिरणीमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या अनुषंगाने ही योजना राबवण्यात आली आहे.

राज्यातील अनुसूचित जाती/जमाती महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिले जात आहे.  या योजनेअंतर्गत हे अनुदान सबसिडीच्या स्वरूपात दिले जाणार आहे

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना लागू करण्यात आली आहे.  ही योजना विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी आहे.  सध्या या योजनेचा लाभ शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनुसूचित जाती/जमातीच्या महिलांना दिला जात आहे की नाही.  ही माहिती उपलब्ध नाही.

महाराष्ट्रातील पिठाची गिरणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत शेकडो महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळवून देण्यात यश आले आहे.  राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यात या योजनेचे मोठे योगदान आहे.

Free Flour Mill  या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या पिठाच्या गिरणीचा वापर महिला व्यावसायिक स्तरावर पीठ दळण्यासाठी करतात.  त्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे.  ही योजना SC/ST महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment