Sukanya Samriddhi Yojana Calculator : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा आणि तिप्पट परतावा मिळवा, गणित समजून घ्या

Sukanya Samriddhi Yojana Calculator
Sukanya Samriddhi Yojana Calculator

Sukanya Samridhi Yojana Calculator : केंद्र सरकारची मुलींसाठी महत्वाची योजना.. सुकन्या समृदी योजना.. तुम्ही देखील योजनेत सहभागी झालेले असेल, तर तुमच्यासाठी खास माहिती आहे. जरी तुम्ही (ssy scheme) या योजनेचे लाभार्थी नसाल तरी देखील ही माहिती वाचा. कारण या माहितीमुळे तुमचा फायदा होणार आहे.

ssy calculator जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल, तर तुमची रक्कम मॅच्युरिटी नंतर तिप्पट वाढणार आहे. तसेच तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कमेच्या दुप्पट व्याज असणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या सरकारी योजनेत वार्षिक व्याजदर 8% करण्यात आले आहे. (sukanya samriddhi yojana interest rate 2023)

post office scheme ही योजना मुलींसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेचा फायदा मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी होतो. या योजनेत गुंतवणूक करणं अतिशय फायद्याचं ठरतं आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलीचं वय 10 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच या योजनेची मॅच्युरिटी 21 वर्षे आहे. या योजनेत खाते उघडल्यापसून 15 वर्षें गुंतवणूक करावी लागते.

या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. तसेच तुम्ही हे खाते 250 रुपयात खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला तिप्पट फायदा कसा मिळणार आहे, यासाठी आपण या योजनेचे कॅल्युकलेटर कसं आहे ते पाहूया.

SSY Scheme सुकन्या समृद्धी योजनेचे कॅल्युकलेटर कशा प्रकारे होते हे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment