Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय वायू दलात मेगा भरती, 12वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

Indian Air Force Recruitment 2023
Indian Air Force Recruitment 2023

Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दल अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु पदांची भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या लेखात पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, शारिरीक पात्रता, वयाची अट, अर्जासाठी फी, नोकरीचे ठिकाण, ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख व ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. (Indian Air Force Bharti 2023)

भारतीय हवाई दल भरती 2023
पदाचे नाव (Post Name) : अग्निवीर वायू

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

बारावी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंग्लिश, भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे.

Air Force Recruitment 2023

शारिरीक पात्रता :
उंची पुरुष – 12.5 से.मी.
उंची महिला – 152 से.मी.

छाती पुरुष – फुगवून 5 से.मी‌. जास्त

वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचा जन्म 27 जून 2023 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यानचा असावा.

नोकरीचे ठिकाण : भारत

अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://indianairforce.nic.in/

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 27 जुलै 2023 आहे. (Air Force Bharti 2023)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे.

अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://drive.google.com/file/d/1pkqFr1g00VW59s2EHprstQtHQXEcLzMV/view

भारतीय सैन्य दलात होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. 12वी पास आणि ITI असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी आहे. या नोकर भरतीची माहिती इतरांना माहिती व्हावी यासाठी आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती त्यांना नक्की शेअर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment