Brain Teaser Puzzles : 2 सफरचंद 3 मुलांना समान कसे वाटाल? जर तुम्ही स्वतःला हुशार समजत असाल तर या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा

Brain Teaser Puzzles
Brain Teaser Puzzles

Brain Teaser Questions in Marathi : तुम्हाला सफरचंद खाण्यासाठी आवडतो का? आवडत असो किंवा नसो याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे नाही. तुमच्याकडून आम्हाला एक प्रश्नाचं उत्तर हवंय.. हे उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 20 सेकंद असतील. जर तुम्ही स्वतःला हुशार समजत असाल तर या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा. अनेकांनी हे प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचे प्रयत्न केले. परंतु, या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत 1% लोकांना दिलं आहे. पाहूया तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगता येते का?

तुम्हाला कोडी सोडवायला आवडत असेलच.. तुमच्यासाठी आम्ही गंमतीशीर कोड घेऊन आलो आहोत. या कोड्याच उत्तर अनेकांना सांगता आले नाही. हे कोड सफरचंद फळाचे आहे. तुम्हाला चित्रांमध्ये दिसत असेल एका प्लेटमध्ये 2 सफरचंद, 3 मुले आणि 1 चाकू आहे. ही 2 सफरचंद तुम्हाला 3 मुलांना समान वाटायची आहे. या तीनही मुलांना एक सारखे सफरचंद मिळायला हवे. कोणाला जास्त कोणाला कमी सफरचंद मिळणार नाही याची काळजी घ्यायची आहे.

चला तर मग सांगा हे 2 सफरचंद 3 मुलांना समान कसं वाटाल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 20 सेकंदात द्यायचे आहे. जर तुम्ही स्वतःला हुशार समजत असाल तर या प्रश्नाचं उत्तर 20 सेकंदात देऊन दाखवा. brain teaser games with answers आतापर्यंत अनेक जणांनी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर फार कमी जणांनी दिले आहे. बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगता येते का?

हे कोडं सोडविण्यासाठी दिलेल्या चित्राचे बारकाईने निरीक्षण करा. या चित्रामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाईल. हे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला काही मोठं गणित करण्याची गरज नाही. एकदम साधा प्रश्न आहे. तुम्हाला विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहे. बरं तुम्हाला 20 सेकंदात उत्तर मिळाले नसेल तर अजून 2 मिनिटे घेऊन उत्तर सांगा. (brain teaser puzzles)

brain teaser questions आता बघा तुम्हाला उत्तर मिळाले का? तुम्हाला 2 मिनिटांत देखील उत्तर मिळाले नाही का? नसेल मिळाले तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतो. आपल्याकडे 2 सफरचंद आहेत आणि हे 3 मुलांना समान वाटायचे आहे, यासाठी आपल्याकडे एक चाकू आहे. तर बघा समान वाटे कसे करायचे. brain teaser questions with answers

सर्वप्रथम 2 सफरचंद बरोबर मध्यभागी कापून घ्या. आता तुम्हाला या दोन सफरचंदाचे 4 तुकडे झालेले दिसतील. या चार तुकड्यापैंकी 3 तुकडे तिघांमध्ये वाटून घ्या. आता उरलेल्या या 1 तुकड्याचे 3 समान तुकडे करा. हे तीन समान केलेले तुकडे तिघांमध्ये वाटून घ्या. अशाप्रकारे तुम्ही 2 सफरचंद तिघांमध्ये समान वाटू शकता. असं या कोड्याचं उत्तर असेल. तसेच हे कोड तुमच्या मित्राला सोडवता येतं का बघा.. त्यासाठी ही पोस्ट तुमच्या मित्राला नक्की शेअर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment