Electric Scooter Fast Charge : आता फक्त 12 मिनिटांत होणार चार्ज ही इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Scooter Fast Charge
Electric Scooter Fast Charge

Fast Charge Electric Scooter: भारत देखील दिवसेंदिवस प्रगती झपाट्याने करत आहे. भारत काही बाबतीत इतर देशांच्या पुढे देखील गेला आहे. आपला देश प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण देशात फार प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे. हे कमी करण्यासाठी देशात विविध उपाय शोधल्या जात आहे.

सर्वात जास्त प्रदूषण कशामुळे होत असेल, तर ते वाहनांमुळे होते. हे वाहन पेट्रोल व डिझेलवर चालत असल्यामुळे प्रदूषण वाढत चालले आहे. यासाठी भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केल्या जात आहे. कारण या इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदुषण नियंत्रणात ठेवता येईल.

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारात नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होत आहे. अनेक कंपन्यांच्या स्कूटर काही ना काही खास नवीन फिचर्स आणत आहे‌. fast charging electric scooter in india आता पुन्हा खास नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

12 मिनिटांत होणार ही इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज

भारत देशात इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे भारत देशातील विविध कंपन्या एकाहून एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत आहे. अशातच पुन्हा देशात एक नवीन स्कूटर लॉन्च करण्याची तयारी चालू आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर इतर स्कूटर पेक्षा थोडी वेगळी असणार आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरची एक खास वैशिष्ट्य राहणार आहे. ही स्कूटर फक्त 12 मिनिटांत पूर्ण चार्ज होणार आहे. अजून एवढी फास्ट चार्ज होणारी कोणतीच इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आलेली नाही. मात्र, बाजारात लवकरच अशी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. fastest charging electric scooter in india

कोणत्या कंपनीची आहे ही electric scooter

भारताच्या दोन कंपन्या मिळून ही इलेक्ट्रिक स्कूटर तयार करणार आहे. ज्यामध्ये पहिल्या कंपनीचं नाव Quantam Energy आणि दुसऱ्या कंपनीचं नाव Logo9 असं आहे. या दोन भारतीय स्टार्टअप कंपन्या एकत्रित येऊन 12 मिनिटांत चार्ज होणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे.

तसेच फास्ट चार्जिंगच्यासह इतर फिचर्सवर देखील लक्ष दिले आहे. ज्यामध्ये रेंज, बॅटरी, मोटर पॉवर तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या लूकवर देखील खास लक्ष दिले आहे. ज्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला नक्कीच आवडेल.. ही स्कूटर कधी लॉन्च होणार आणि तसेच या स्कूटरची किंमत काय असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.

electric scooter केव्हा लॉन्च होणार व किंमत काय

इलेक्ट्रिक स्कूटर केव्हा लॉन्च करणार व काय किंमत असेल कंपनीने याबाबत अधिकृत सूचना दिलेली नाही. electric scooter fast charger मात्र, एका रिपोर्टनुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर 2025 च्या सुरूवातीला लॉन्च होऊ शकते. किंमत किती असेल याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment