Gharatil Palipasun Sutka | घरात पाली असतील तर हे 5 उपाय करा, घरात एकही पाल राहणार नाही

Gharatil Palipasun Sutka
Gharatil Palipasun Sutka

Gharatil Pali Sathi Upay: घरात सतत पाली दिसत असतील तर अनेकांना याची भीती वाटत असते. घरातील महिलांना पालीची जास्तच भीती वाटते. पाल हे आरोग्यासाठी धोकादायक असते. अनेकजण जेवताना भिंतींवर बघत असतात की, पाल आहे का नाही. कारण या पालीमुळे धोका असतो, हे आपल्या सर्वांना माहितच आहे.

पालीमुळे माणसाच्या जीवाला धोका असतो. घरात अनेकवेळा असं होतं की, अन्नावर किंवा कपड्यावरती पाल बसत असते. हे अन्न आपण खाल्ल्याने आपणास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कपडे देखील घातले तर हे देखील शरीरास हानिकारक आहे. यासाठी पालीपासून सुटका मिळवणं आवश्यक आहे. (Lizard Control Tips at Home)

या पालीमुळे अनेक घर त्रस्त आहेत. मात्र, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरगुती उपायद्वारे पालींचा प्रश्न मिटवू शकता. कोणकोणते उपाय आहे, ज्यामुळे आपण पालींना घराबाहेर काढू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या Gharatil Palipasun Sutka मिळवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय आहेत.

Lizard Control Tips पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी उपाय

1) कांदा – ज्या ठिकाणी जास्त पाल दिसते तिथे चिन्हांकित करा किंवा लक्षात ठेवा. म्हणजेच स्वयंपाकघर, घराचा कोपरा, भिंत, खिडकी असे ठिकाण चिन्हांकित करा. या दिलेल्या ठिकाणी कांदा ठेवा. पालीला कांद्याचा वास आवडत नसल्यामुळे पाल घरातून पळून जाईल.

2) लसूण – ज्या ठिकाणी जास्त पाल दिसते असे ठिकाण चिन्हांकित करा. जसे की, स्वयंपाकघर, घराचा कोपरा, भिंत, खिडकी असे ठिकाणी तुम्ही लसण सोलून या ठिकाणी ठेवून द्या. लसणाच्या वास पालींसाठी घातक आहे. यामुळे पाली घराच्या बाहेर निघून जाईल. Gharatil Palisathi Upay

3) अंड्याचे कवच – अंड्याचे ऑम्लेट बनवताना तुम्ही हे अंड्याचे कवच सांभाळून ठेवा. कारण हे अंड्याचे कवच तुमच्या घराचे कवच बनणार आहे. अंड्याचे हे कवच जिथे पाली येतात तिथे हे लटकून द्या. अंड्याच्या कवच्याच्या वासाने पाली घराबाहेर निघून जातील. (Gharatil Palisathi Upay in Marathi)

4) मोराचे पंख – जर तुम्हाला पालीपासून सुटका मिळवायची असेल, तर घरात मोराचे पिसे ठेवा. त्यासाठी घराच्या भिंतीवर मोराचे पंख टेपने चिपकून घ्या. यासोबतच तुम्हाला ज्या ठिकाणी पाल नेहमी दिसत असेल अशा ठिकाणी मोराचे पंख ठेवा.

पालीला घरातून बाहेर काढण्यासाठी अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment