India Post Recruitment 2023 : पोस्ट ऑफिस 12,828 जागांसाठी भरती; मुदतवाढ देण्यात आली, असा करा मोबाईलवरून अर्ज

India Post Recruitment 2023
India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी भारतीय डाक विभागात नोकरीची संधी आहे. पोस्ट विभागात 12,828 रिक्त (gds post) पदासाठी मेगा भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Post Office Bharti 2023

India Post ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज करायचे राहिले, अशा तरुणांसाठी पुन्हा सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

पदाचे नाव (Post Name) :
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS असिस्टंट ब्रांच मास्टर (ABPM)

एकूण जागा (Total Vaccancy) : 12,828 जागा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : फक्त 10 वी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पगार (Salary) :
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर – 12,000 ते 29,380 रुपये
2) GDS असिस्टंट ब्रांच मास्टर – 10,000 ते 24,470 रुपये

मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

वयाची अट (Age Limit) : 18 ते 40 वर्ष 11 जुन 2023 रोजी. SC/ST – 5 वर्षाची सुट असेल व OBC – 3 वर्ष सूट असेल.

नोकरीचे ठिकाण (Job Place) : संपूर्ण भारत

अर्जासाठी फी (Application Fee) :
General/ OBC/ EWS – रु 100
SC, ST, PWD, महिला – फी नाही

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://drive.google.com/file/d/1FHSLNlfCIgr2QUgEljuZVZeL8bh2Prb4/view?usp=drivesdk

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (official website) 👉 https://indiapostgdsonline.gov.in/

Post office bharti अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

भारतीय डाक विभागाच्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जून 2023 होती. मात्र, आता ही तारीख वाढविण्यात आली आहे. (India Post Recruitment)

आता तुम्ही या भरतीसाठी 16 जून 2023 ते 23 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. यासोबतच अर्ज एडीट (edit) करण्याची तारीख देखील वाढवलेली आहे. post office bharti 2023 maharashtra तुम्ही 24 जून 2023 ते 26 जून 2023 पर्यंत अर्जात एडीट करू शकता. ज्यांनी अजून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेले नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment