Electric Scooter Down Payment : सिंगल चार्जमध्ये 100 KM ची रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणा 8000 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर

Electric Scooter Down Payment
Electric Scooter Down Payment

Electric Scooter: आता काही दिवसांपूर्वी बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला चांगल्या रेंज सोबत जबरदस्त फीचर पाहायला मिळणार आहे. बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती महाग असल्याने नागरिक नाराज आहेत. परंतु, ही स्कूटर तुम्हाला माफक दरात मिळत आहे. electric scooter subsidy

या स्कूटरच्या डिझाईनकडे पाहिले तर डिझाईन देखील खास बनवली आहे.ही एक स्लीक डिझाइन असलेली आणि लाँग रेंज मिळणारी स्कूटर आहे. ज्यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटरला खास लूक आलेला आहे. ही स्कूटर कोणती आहे, हे आपणं जाणून घेण्यासाठी इच्छुक असाल.. चला तर मग या इलेक्ट्रिक स्कूटर विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

इलेक्ट्रिक स्कूटर विषयी..

कायनेटिक ग्रीन झूम इलेक्ट्रिक स्कूटर (Kinetic Green Zoom Electric Scooter) असं या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव आहे. ही एक स्लीक डिझाइन असलेली आणि लाँग रेंज देणारी स्कूटर आहे. या कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 100 किलोमीटरची रेंज देते. यासोबतच तुम्हाला 60V/26AH कॅपिसिटीची लिथियम बॅटरी दिली जाते.

Electric Scooter Price या इलेक्ट्रिक स्कूटरला स्कूटरला 40 kmph चा टॉप स्पीड देखील मिळतो. ही स्कूटर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फास्ट चार्जिंगच्या सुविधेद्वारे तुम्ही 1 ते 2 तासात फुल चार्जिंग करू शकता. या स्कूटरची किंमत देखील फार कमी आहे. Kinetic Green Zoom Price ही स्कूटर तुम्हाला 75,000 रुपयांच्या आसपास मिळून जाईल.

8000 रुपये डाऊन पेमेंटवर आणा ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment