Government Bus Pass आवडेल तेथे प्रवास योजना…. संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त 1100 रुपयात!

Government Bus Pass
Government Bus Pass

Government Bus Pass महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मुक्त प्रवास करण्यासाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र राज्यात फिरायचं असेल, जिथे कुठे प्रवास करायचा असेल तर त्याची एक पास उपलब्ध करून दिली जाते. ज्यात तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल तर अकराशे रुपयात प्रवास करता येतो आणि जागा सुद्धा आरक्षित करता येते अशी योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने 1988 पासून सुरू केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला प्रवासाचा हा खर्च झेपण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. सामान्य जनतेला नक्कीच या योजनेचा खूप फायदा होणार आहे. आवडेल तेथे कुठेही प्रवास अशी योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास मिळतो आणि या पासची किंमत ही 585 रुपये पासून 3030 रुपये पर्यंत आहे.


आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेमध्ये तुम्ही साधी, जलद, रात्र सेवा, शहरी, यशवंती या महाराष्ट्र राज्यातील बस मध्ये प्रवास करू शकतात. तसेच या योजनेअंतर्गत परिवहन मंडळाच्या तरतुदीनुसार तुम्ही शिवशाहीमध्ये सुद्धा प्रवास करू शकता. परंतु या करता या योजनेचे काही नियम आहे ते जाणून घेऊया. त्या नियमांमध्ये सात दिवस व चार दिवसाचे पास तुम्हाला दिले जाते. त्यात साध्या सेवेचे पास असते ज्यामध्ये साधी, जलद, रात्राणी, शहरी, यशवंती या राज्यात चालणाऱ्या गाड्यांचा समावेश असतो. आराम बससाठी इतर स्वतंत्र दर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने निश्चित केला आहे. त्याच प्रमाणे शिवशाही बस साठी देण्यात येणारा पास हा वेगळा असतो. त्यात साधी, निमआराम, वीनावातानुकूलन शिवशाही जी आंतरराज्य म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्य करीत असते. या पास साठी काही अर्ज प्रक्रिया कराव्या लागतात.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment