PM Kisan Yojana 14th Installment Date : पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता या तारखेला मिळणार, मोदींनी केली घोषणा

PM Kisan Yojana 14th Installment Date
PM Kisan Yojana 14th Installment Date

PM Kisan Yojana 14th Installment Date : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षाला तीन टप्प्यांत 6000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना प्रति हप्ता 2000 रुपयांचा दिला जातो. शेतकऱ्यांना हे हप्ते 4 महिन्यांच्या अंतराने वितरित केले जातात.

शेतकऱ्यांना पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या महिन्यात, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान वितरित केला जातो. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना 13 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. (pm kisan yojana next installment date)

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 14 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. या संबंधित अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्व पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहे. तसेच राज्य सरकार केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देणार आहेत. pm kisan 14th installment

राज्य सरकारचे या योजनेचे नाव ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आहे. (namo shetkari maha samman nidhi yojana 1st installment date) या योजनेअंतर्गत देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये मिळणार आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेचा शासन निर्णय देखील निर्गमित केला होता.

आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगण्यात येते की ज्या दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होईल त्याच दिवशी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील होईल. दोन्ही योजनेची हप्ते एकाच दिवशी जमा होईल अशी शक्यता आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची 14व्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. परंतु, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. pm kisan yojana 14th installment date in marathi मात्र, पीएम किसान योजनेची तारीख आणि वेळ घोषित करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता देशातील 8.5 करोड शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचा 14वा हप्ता 28 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला जाणार आहे. ही माहिती अधिकृत असून, शेतकऱ्यांना नक्की पाठवा.

Sharing Is Caring:

Leave a Comment