Voter List Download Maharashtra | आपल्या गावाची मतदान यादी अशी डाऊनलोड करा मोबाईलवर

Voter List Download

Voter List Download Maharashtra: मतदान कार्डला देखील आधार कार्डप्रमाणेच महत्त्व आहे. भारतीय नागरिक म्हटलं की, आपलं नागरिकत्व ठरतं ते आपल्या ओळखपत्रावरून म्हणून मतदान ओळखपत्र हे सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. मतदान कार्ड म्हटले की तुम्हाला मतदानाची आठवतं.. परंतु, फक्त मतदानासाठीच नाहीतर इतर देखील फायदे आहेत.

मतदान ओळखपत्र हे भारतीय नागरिकत्व ठरवण्याचे कागदपत्रं.. मतदान ओळखपत्र विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोगी पडते. याशिवाय याचा उपयोग इतर सरकारी कामात देखील होतो. मतदान कार्डला देखील चांगलेच महत्त्व आहे. (Matdar Yadi 2022 Maharashtra)

Voter List Download Maharashtra मतदान कार्ड करिता अर्ज करण्यासाठी 18 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. अनेकांनी मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज किंवा ग्रामपंचायत अर्ज केला असेल. मतदान कार्ड तुम्हाला पोस्टाद्वारे घरपोच मिळून जाते. (Voter List Maharashtra 2022)

आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिक या निवडणुकीसाठी इच्छुक इच्छुक असतात. तसेच नागरिकांना वार्डनुसार मतदान यादी पाहण्याची देखील उत्सुकता असते. चला तर जाणून घेऊ या की, मोबाईलवर आपल्या गावाची मतदान यादी वार्डनुसार कशी पाहायची. (Voter Card List Maharashtra)

मतदान यादी डाऊनलोड करा मोबाईलवर.. Voter List Download

  • आपल्या गावाची मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर, येथे Chief Electoral Maharashtra या पर्यायावर क्लिक करा.
  • आता Download Electoral PDF या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन ओपन होईल. Home या टॅबच्या समोर PDF Electoral Roll (Part Wise) असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • यानंतर, पुन्हा Go to New Website या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला विभागनिहाय PDF या पर्यायावर क्लिक करायचे आहे. (Matdar Yadi Download Maharashtra 2022)
  • यानंतर, तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ व गावाचे निवडून आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून Open PDF या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदान यादी ओपन होईल. तुम्ही ही मतदान यादी मोबाईलमध्ये डाऊनलोड देखील करू शकता.

हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment