विहिर अनुदान योजना 2023|४ लाखापर्यंत अनुदान मिळणार! लाभार्थ्यांची यादी जाहीर…

विहिर अनुदान योजना 2023
विहिर अनुदान योजना 2023

शेतकऱ्यांच्या मुख्य समस्यांमध्ये पाण्याची समस्या ही सर्वाधिक आहे. राज्यातील बहुतेक शेतकरी वर्गाला शेतीसाठी पाण्याची उपलब्धता नसते. त्यामुळे शेतीचे नुकसान होताना दिसून येते. विहीर हे शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचे एक माध्यम आहे. परंतु त्यासाठी ही आर्थिक स्थिती त्यामानाने चांगली नसते.

आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विहीर खोदण्यास शक्य होत नाही. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यसरकारने या समस्येला उपाय म्हणून विहीर अनुदान योजना राबविली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय अनेक शेतकऱ्यांच्या हिताचा ठरणार आहे. जे आर्थिक समस्यांमुळे पाण्याच्या टंचाईवर निराश होते त्यांचे आता बरेच प्रश्न सुटणार आहे. विहीर अनुदान योजनेमधून कित्येक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या अंतर्गत विहीर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थींना जवळपास ४ लाखापर्यंत अनुदान देण्यात आहे आहे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारणे, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे, राज्यातील दारिद्र्य संपविणे हे या योजनेचे उद्देश आहेत. शेतकऱ्यांना शेती करतांना पाण्याची कमतरता भासू नये तसेच विहीर खोदण्यासाठी कोणाकडेही पैशांसाठी अवलंबून असू नये किंवा व्याजाने पैसे घेण्याची गरज पडू नये अशा अनेक समस्यांवर उपाय म्हणून ही योजना उद्देशपूर्वक राबविण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर होतील.

अर्ज फॉर्म मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment