Online Land Record | १८८० नंतरचे सातबारा उतारे बघा मोबाईलवर…

Online Land Record | सातबारा हा शेतकरी मित्रासाठी जमिनीचा व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे आहे. आणि तो सातबारा उतारा डीजीटल माध्यमातून मोबाईलवर पाहता येणार आहे.

Online Land Record
Online Land Record

जमीन आणि शेतकरी म्हटलं म्हणजे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे शब्द म्हणजे सातबारा उतारा आहे. शेतकरी बांधवांना अनेकदा आपल्या या सातबारा उताऱ्यासाठी जमीन मालकाला सरकारी कचेरीच्या बऱ्याच फेऱ्या माराव्या लागतात. परंतु आता हाच सातबारा उतारा मोबाईल मध्ये बघण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सातबारा हा शेतकरी मित्रासाठी जमिनीचा व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे आहे. आणि तो सातबारा उतारा डीजीटल माध्यमातून मोबाईलवर पाहता येणार आहे.

सातबारा म्हणजे काय?

सातबारा म्हणजे काय? तर जमिनीची एकूण माहिती त्यावर असते. जमिनीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळातील सर्व गोष्टी आपल्याला या सातबाऱ्यावरून लक्षात येतात. आता सध्या कोणती जमीन खरेदी करायची म्हटली म्हणजे वैधानिक रित्या सगळी माहिती असणे आवश्यक असते. त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे गरजेचे असते. जमीन कोणाची होती? किती होती? त्या मध्ये काय काय बदल झाले? ती विकण्यामागचे कारण काय? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे सातबाऱ्यावर असतात. जमिनीवर हक्क सांगणारा एक कागद म्हणजे सातबारा असतो.

सातबारा उतारा महत्वाचा का आहे? तो कसा मिळवायचा?

सात बाराचा उतारा म्हणजे जमिनीची माहिती . आपण सात बाराचा उतारा वाचला तर प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, जमिनीबाबतचा सर्व तपशील, दुवे , लहान सहान माहिती आपणास कळू शकतो. सात बाराच्या उताऱ्यावरून आपणास जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा भूतकाळ वर्तमानकाळातील मालकी याविषयची माहिती मिळू शकते. जर अचानक आपल्याला सातबारा हवा असेल तर आपल्याला तलाठी किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. परंतु आता डिजिटल काळात मोबाईल वरून सुद्धा सातबारा बघता येणार आहे. त्याला डिजिटल सातबारा सुद्धा म्हणता येईल.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment