Thibak Sinchan Yojana | ठिबक सिंचन बसविण्यासाठी शेतकऱ्यांना मिळतंय 90 टक्के अनुदान

Thibak Sinchan Yojana

Thibak Sinchan Yojana: शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय लागते. पाणी कमी असेल, तर शेतीमध्ये उत्पन्न देखील कमी होईल. अनेक शेतकऱ्यांकडे पाणी कमी असते. हे पाणी शेतकऱ्यांना व्यवस्थित वापरणं आवश्यक असते. यासाठी शेतकरी बांधव ठिंबक सिंचनाव्दारे कमी पाण्यात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.

यासाठी तुम्हाला ठिबक घेणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल पुन्हा ठिंबक सिंचनासाठी खर्च करावा लागेल. thibak sinchan subsidy maharashtra परंतु, तुम्हाला जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. कारण सरकारकडून तुमच्यासाठी खास योजना राबविलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला ठिबक सिंचनासाठी सबसिडी दिली जाणार आहे.

thibak sinchan yojana या योजनेअंतर्गत दरवर्षी 15 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याच्या मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेद्वारे 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळता यावा, जमिनीची सुपिकता कायम टिकून राहावी यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज

येथे क्लिक करा.

अनुदान किती मिळणार?
जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून 45% तर कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला टक्‍के तर लहान शेतकऱ्यांना 55 टक्‍के अनुदान दिले जाते. तसेच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून जास्त असलेल्या शेतकऱ्याला 35 टक्‍के तर लहान क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला 35 टक्‍के अनुदान मिळते.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेमार्फत 80 टक्के अनुदान मिळते, तर बहुधारक शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते. drip irrigation subsidy maharashtra 2023 अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अल्प व अत्यल्प भूधारकांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. (Agriculture Irrigation Scheme)

ठिबक सिंचन अनुदान योजना 2023
कृषी विभाग ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना भरघोस देत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. (Thibak Sinchan Yojana Maharashtra 2023) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरताना दिसत आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड (आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे)
2) पॅन कार्ड
3) सातबारा उतारा व 8 अ
4) बॅंक पासबुक

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment