Kukut Palan Yojana 2023 | कुक्कुटपालन व्यवसायासाठी मिळतंय सरकारकडून 20 लाख रुपये अनुदान, येथे करा अर्ज

Kukut Palan Yojana 2023
Kukut Palan Yojana 2023

Kukut Palan Yojana 2023: तुम्ही शेती सोबत जोडधंदा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. कारण सरकार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देखील देत आहे. या व्यवसायात दरमहा लाखो रुपयांची कमाई करू शकता.

हा व्यवसाय कमी खर्चात चांगला नफा मिळवून देतो. हा व्यवसाय करण्यासाठी सरकार भरघोस अनुदान देत आहे. (kukutpalan information in marathi) शेती सोबत हा व्यवसाय करुन पैसे कमवू शकता. यासाठी सरकार देखील मदत करणार आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 ते 9 लाख रुपयांची आवश्यकता असते. कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र 2023

kukut palan yojana maharashtra online form 2023 जर तुम्ही लहान पातळीपासून म्हणजे 1500 कोंबड्यांपासून लेयर फार्मिंग सुरू केले तर तुम्ही दर महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये कमवू शकता. म्हणजेच तुम्ही 3000 रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावू शकता.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी सर्वात अगोदर जागा पाहून ठेवावी लागेल. या व्यवसायात तुम्ही अंडे विकून चांगला पैसा मिळवू शकता. हा व्यवसाय शेतकरी शेती सोबत करु शकतात. हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे, तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

कुक्कुटपालन व्यवसायासाठी मिळतंय अनुदान

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना कुक्कुटपालनासाठी 50 टक्के अनुदान दिले जातं आहे.(poultry farm subsidy in maharashtra) यासोबत नाबार्ड या वित्तीय संस्था बँकेकडून कुक्कुटपालन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर कमी दरात कर्ज उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येत आहे.

खेड्यापाड्याने तुम्ही बघितला असेल, तर अनेकजण प्रमाणेच कुकुटपालनाचा व्यवसाय आता करत आहेत. हा व्यवसाय हा आपला व्यवसाय घरातल्या अंगणापासून मोठ्या जागेमध्ये सुद्धा करू शकतात. poultry farming subsidy राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत कुक्कुटपालनासाठी अनुदान दिले जाते. कुक्कुटपालन अनुदान योजना

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. या योजनेअंतर्गत नोंदणी करून सबसिडी मिळवू शकता.

ऑनलाईन अर्ज कसा करावा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment