Shetat Pol DP Bharpai Maharashtra | शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार दर महिन्याला 5 हजार रुपये, त्यासाठी असा करा अर्ज..

Shetat Pol DP Bharpai

Shetat Pol DP Bharpai : वीज पुरवठा करण्यासाठी डीपी बसविलेली असते. डीपी म्हटले, तर गावात असो किंवा शेतात असो बसविलेली असते. या डीपीला बसविण्यासाठी जागा लागते. हे डीपी शेतात बसविल्यामुळे शेतकऱ्यांची बरीच जमीन पडीक ठेवण्याची वेळ येती.

पडीक जमीन ठेवल्यामुळे त्यावर कोणतेही पीक घेता येत नाही. तसेच, वीज कंपनीकडून कोणताही मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.. यामुळे शेतातील विजेच्या लाईन्स किंवा डीपीसाठी अनुदान मिळते का याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. (DP Anudan)

शेतात डीपी असल्यास मिळणार का अनुदान..? Shetat Pol DP Bharpai
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) व इतर खासगी पारेषण कंपन्यांनी महाराष्ट्रात वीज वाहिन्यांचं काम करत असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज नेण्यासाठी ठिकठिकाणी मनोरे म्हणजेच टॉवर उभारले जातात. याबाबत राज्य शासनाने 10 नोव्हेंबर 2010 रोजी जीआर काढला होता. ‘ek shetkari ek dp yojana’

शासन निर्णयानुसार, कोरडवाहू शेतात 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वीज वाहिन्यांसाठी टॉवर उभारल्या जातं असेल, तर येवढ्या क्षेत्रफळाकरिता सरकारी बाजारभावानुसार 25 टक्के मोबदला दिल्या जातो. बागायती व फळबागांच्या जमिनीसाठी हे अनुदान 60 टक्के केले आहे. ‘Transformer Anudan Yojana’

यामध्ये 2017 साली नवीन धोरण लागू करण्यात आलं होतं. त्यानुसार, शेतात 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आला असल्यास सुरुवातीला टॉवरने व्यापलेलं क्षेत्रफळ मोजलं जाईल. त्यानंतर त्या क्षेत्रफळावर तुमच्या भागातील रेडीरेकनर दराच्या दुप्पट अनुदान दिलं जाईल. Shetat Pol DP Bharpai

हे अनुदान तुम्हाला दोन टप्प्यांत दिल्या जाईल. पहिल्या टप्प्यात मोबदल्याची रक्कम ही टॉवरच्या पायाभरणीनंतर दिल्या जाईल व दुसऱ्या टप्प्यातील मोबदला हा टॉवरचे काम पूर्ण झाल्यानंतर दिल्या जाईल. Shetat Pol DP Bharpai जर तुमच्या शेतात डीपी नसेल आणि लाईनच्या तारा जात असल्यास 15 टक्के मोबदला मिळेल. (DP Anudan 2022)

असा घ्या लाभ..
शेतकऱ्यांच्या शेतात डीपी असल्यास 2 ते 5 हजार रुपये भाडे म्हणून दिले जाते. तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ‘महापारेषण’च्या स्थानिक कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. तर अशाप्रकारे तुमच्या शेतात डीपी असल्यास दर महिन्याला 2 ते 5 हजार रुपयांपर्यंत भाडे घेऊ शकता.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

2 thoughts on “Shetat Pol DP Bharpai Maharashtra | शेतात पोल किंवा डीपी असल्यास मिळणार दर महिन्याला 5 हजार रुपये, त्यासाठी असा करा अर्ज..”

Leave a Comment