Nuksan Bharpai 2022 | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Nuksan Bharpai 2022

Nuksan Bharpai 2022: राज्यातील अनेक भागात जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीच्या मदतीसाठी काही निकष आहेत. परंतु, एवढे मोठे नुकसान होऊन देखील काही शेतकरी शासनाच्या या निकषात बसत नव्हते. त्यामुळे हे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची शक्यता होती.

दरम्यान, ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या, मात्र निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. ‘Ativrushti Nuksan Bharpai 2022’

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई Nuksan Bharpai 2022


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अंदाजे 5 लाखांहून जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. NDRF च्या निकषांनुसार मदत केली असती, तर ती अवघी 1500 कोटी रुपये राहिली असती. या निकषांपलिकडे जाऊन राज्य सरकारने नुकसानग्रस्त (Nuksan Bharpai) शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. (Ativrushti Nuksan Bharpai List 2022

Nuksan Bharpai Maharashtra राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. (Nuksan Bharpai List 2022 Maharashtra)

Ativrushti Nuksan Bharpai या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार Nuksan Bharpai 2022


औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 755 कोटी एवढा निधी देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. ‘Nuksan Bharpai Yadi’

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत 4 लाख 38 हजार 489 हेक्टर, यवतमाळमध्ये 36 हजार 711.31 हेक्टर, तर सोलापूरमध्ये 74 हजार 446 हेक्टर, असे एकूण 5 लाख 49 हजार 646‌.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे‌. या नुकसानीपोटी सुमारे 755 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

50 hajar anudan या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई (Nuksan Bharpai) दिल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment