SBI Career | भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांच्या १४३८ जागा
✍ पद : कलेक्शन फॅसिलिटेटर्स
✍ पदसंख्या : एकूण १४३८ जागा
✍ ठोक मानधन : रु. २५,००० ते रु. ४०,०००/- पर्यंत पदानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी पाहिजे शैक्षणिक अट नाही अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान ५८/६० ते कमाल ६५ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात एसबीआय शाखेमध्ये
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० जानेवारी २०२३