सर्वोत्तम BIKE INSURANCE कोणता ? आणि त्यांचे वैशिष्ठ्य जाऊन घेऊ !

नमस्कार मित्रानो आपले स्वागत आहे marathikayda.com च्या विविध विषयातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर या मध्ये आपण आज जो विषय चर्चा करणार आहोत तो आहे कि वाहन विमा किंवा Bike Insurance कोणता चांगला आणि त्याच कंपनीचा घ्यावा तसेच आम्ही या मध्ये आपल्याला सुविस्कर असेल आणि फायद्याचे असेल अश्या महाताच्या ५ कंपनी बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवट कोणत्या कंपनीचे घ्यावे हा निर्णय आपण पूर्ण लेख वाचूनच घ्यावा. यामध्ये आपण कोणत्या कंपनी कोण कोणते फायदे देतात आणि क्लेम सेटलमेंट या बद्दल माहिती दिलेली आहे. तरी आपल्या गाडीचा विमा संपला असेल किंवा नवीन घ्यायचा असेल तर नक्की आपण पूर्ण लेख वाचावा.

Bike Insurance तुम्हाला अपघात किंवा आग, चोरी, भूकंप, भूस्खलन इ. मध्ये होणारी वाहनाची नुकसान किंवा जीव नुकसान किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे उद्भवू शकणार्‍या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात मदत करतो तो Bike Insurance. देशात तुमची दुचाकी कायदेशीररीत्या चालविण्यासाठी किमान कोणताही थर्ड पार्टी बाईक विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. सध्या, भारतात २४ पेक्षा जास्त कंपन्या आहेत ज्या Bike Insurance करून देतात. खालील यातीत आपण एकूण भारतातील वाहन विमा देणाऱ्या कंपन्याची लिस्ट बघणार आहोत. (स्रोत: IBAI चे इन्शुरन्स क्लेम इनसाइट्स पॉलिसीधारक हँडबुक – ६ वी आवृत्ती.)

सर्वोत्तम BIKE INSURANCE कोणता ? आणि त्यांचे वैशिष्ठ्य जाऊन घेऊ !

सदरील माहिती वर दिलेल्या स्रोत वरून ठराविक केसेस मधून घेतलेली आहे तरी यात काही बदल अपेक्षित आहेत. 

PUBLIC SECTOR GENERAL INSURERS
RankInsurerClaims Settlement RatioNo. of Claims Available
For Processing
1Oriental Insurance95.54%291270
2New India91.09%825556
3National Insurance86.79%638525
4United India82.77%380136

LARGE PRIVATE SECTOR GENERAL INSURERS

RankInsurerClaims Settlement RatioNo. of Claims Available
For Processing
1IFFCO Tokio98.82%1017381
2Royal Sundaram92.61%238308
3HDFC ERGO90.68%448928
4SBI General89.74%201506
5Tata AIG88.67%918337
6Bajaj Allianz88.59%468992
7Cholamandalam87.89%266918
8ICICI Lombard85.12%1099920
9Reliance82.44%225820
10Shriram General79.86%148560

SMALL PRIVATE SECTOR GENERAL INSURERS

RankInsurerClaims Settlement RatioNo. of Claims Available
For Processing
1Edelweiss90.18%20778
2Universal Sompo89.29%318740
3Liberty Videocon88.18%132990
4Future Generali87.82%127763
5Kotak Mahindra General86.19%31807
6Go Digit84.83%169906
7Raheja QBE83.52%15385
9Acko79.92%52409
10Navi76.77%6357

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा सर्वोत्तम Bike Insurance कोणता ? आणि त्यांचे वैशिष्ठ्य जाऊन घेऊ ! या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment