PM Tractor Yojana Maharashtra | ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान, मोदी सरकारची खास योजना

PM Tractor Yojana

PM Tractor Yojana Maharashtra: भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकार असो वा केंद्र सरकार सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. शेतीसाठी तंत्रज्ञान प्रमुख घटक झाला आहे. बैलजोडीला कामाला वेळ लागतो म्हणून शेतकऱ्यांचाही यांत्रिकीकरणावर जास्त भर आहे. यासाठी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केली आहे.

‘प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना’ असं या योजनेचं नाव आहे.‌ (Pradhan Mantri Tractor Yojana) या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते. आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. म्हणून केंद्र सरकारने 50 टक्के अनुदानावर किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी योजना सुरू केली आहे.

pm kisan tractor yojana maharashtra शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेतून ट्रॅक्टरची खरेदी केली तरच अनुदानाचा लाभ होणार आहे. यामधील अनुदानाचा काही हिस्सा राज्य सरकार तर काही केंद्र सरकार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतात. यामुळे ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचा अर्धा खर्च कमी होतो. (PM Tractor Scheme)

PM Tractor Yojana या योजनेअंतर्गत 20 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. या योजनेंतर्गत अनुदानाची रक्कम ट्रॅक्टरच्या किमतीवर दिली जाते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • 8-अ उतारा
  • बॅंक पासबुक
  • पासपोर्ट फोटो (pm tractor online application)

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना ही कृषी विभागाकडून राबविल्या जाते. या योजनेतून अर्ज करण्याचे अधिकार हे सीएससी केंद्राना देण्यात आलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना CSC केंद्रावर आवश्यक कागदपत्रे सोबत नेऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. (PM Kisan Tractor Yojana in Marathi)

pm kisan tractor yojana 2022 online apply maharashtra या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहायक यांच्याशी संपर्क करा. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. या योजनेमुळे शेती करण्यास सोपी होईल. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment