Mahadbt Scholarship 2022 | विद्यार्थ्यांनो! महाडीबीटी शिष्यवृत्ती 2022-23 अर्ज सुरू, असा भरा ऑनलाईन फॉर्म

Mahadbt Scholarship 2022

Mahadbt Scholarship 2022: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणताही खर्च न लागो यासाठी राज्य सरकार विविध योजना किंवा शिष्यवृत्ती योजना राबवित असते. विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची खास शिष्यवृत्ती योजना आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होतो.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी राज्य सरकार महाडीबीटी (MahaDBT) मार्फत शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळते. (mahadbt scholarship information in marathi)

महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2022-23 सुरू झाली आहे. (Mahadbt Scholarship 2022) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी हा लेख वाचून घेतल्यानंतर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. (mahadbt scholarship in marathi)

MahaDBT Scholarship 2022 महाडीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. (mahadbt post matric scholarship documents) अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागत नाही. या शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

महाडीबीटी शिष्यवृत्तीविषयी महत्वाची माहिती..


शिष्यवृत्ती / सरकारी अनुदान बॅंकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड करावे लागणार आहे. काही विद्यार्थ्यांना बँक खात्यात आधार सीड नसल्यामुळे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा होण्यास अडचण येते. (Post Matric Scholarship Maharashtra)

या अडचणीला दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ (India Post Payment Bank) आधार सीड असलेले खाते उघडण्याचा लाभ घेऊ शकतात. (mahadbt scholarship document list)

खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार क्रमांक
  • मोबाईल क्रमांक
  • पॅन कार्ड (असल्यास)
  • शिष्यवृत्ती ॲप्लिकेशन क्रमांक

‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे’ खाते साधारण बचत खाते असल्याने ते उघडण्याची सुविधा इतर विद्यार्थी तसेच नागरिकांना पण उपलब्ध आहे. हे खाते लगेच उघडले जाते आणि यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही. (mahadbt scholarship 2022-23 last date)

महाडीबीटी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
  • गतवर्षीच्या परिक्षेच्या गुणपत्रिका
  • दहावी किंवा बारावी परिक्षेची गुणपत्रिका
  • जात प्रमाणपत्र

mahadbt scholarship online apply विद्यार्थ्यांना महाडीबीटी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/home/index या लिंकवर क्लिक करा.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment