PM Kisan Yojna शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली… पी एम किसान योजनेचा चौदावा हफ्ता येण्यास झाली सुरुवात!

PM Kisan Yojna

PM Kisan Yojna प्रधानमंत्री किसान सन्मान योजना देशातील शेतकऱ्यांसाठी आहे. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सहा हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. तुम्हालाही या योजनेचा लाभ हवा असेल, जर याच्याबद्दल माहिती हवी असेल पी एम किसान योजना म्हणजे नक्की काय? त्याच्यासाठी अर्ज कसा करावा हे संपूर्ण लेखात जाणून घ्या. पीएम किसान योजना गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळते. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतात. केंद्र सरकार द्वारा 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्ते आलेले आहेत आता 14 वा हप्ता येण्यासाठी जनता वाट पाहत आहे येणार आहे.

सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी आणि किसान कल्याण विभाग यांच्याद्वारे ही योजना अमलात आणण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. सर्व शेतकरी ज्यांच्याजवळ दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. त्यांना बी एम किसान योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत जवळ जवळ 75000 करोड रुपये प्रत्येक वर्षाला वितरित केले जातात आणि जवळ जवळ 11.20 करोड या योजनेची लाभार्थी आहे. https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन PM Kisan Yojna या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकतो.

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे PM Kisan Yojna लाभार्थी असाल आणि तुम्हाला कोणताही अडचण शिवाय पैसे मिळत राहावे असे वाटत असेल तर यासाठी योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. पडताळणी नंतर केवळ पात्र लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकारने वेबसाईटवर नाव अपडेट करण्याचा पर्याय घडला आहे.

यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment