Kusum Solar Yojna कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज करण्यास येत आहे अडचण? असा करा सुधार!

Kusum Solar Yojna
Kusum Solar Yojna

शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत व्हावे, त्यांचे उत्पादन वाढावे, उत्पन्न वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशील असत आणि वेळोवेळी नवनवीन योजनांच्या माध्यमातुन हे काम करीत असतात. त्याचप्रमाणे आता सरकारने नवीन योजना आमलात आणली आहे ती म्हणजे पी एम कुसुम सोलर पंप Kusum Solar Yojna योजना २०२३. मागील काही वर्षांपासून ही योजना सुरू आहे. आता 2023 साठी या योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले आहे. परंतु 2023 साठी रजिस्ट्रेशन करताना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पैसे कापले जात आहेत पण प्रक्रिया पुर्ण होत नाही अशा प्रकारचे अडथळे येत आहे. तर या अडचणींना सुधारून कशा प्रकारे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल हे जाणून घ्या सदर लेखात.

कुसुम सोलर पंप Kusum Solar Yojna योजनेंतर्गत शेतकर्‍यांना मिळणा-या सौरपंपांच्या माध्यमातून शेतात असलेल्या पिकांना हवे तेव्हा पाणी शेतकरी देऊ शकतो ज्यामुळे पिकांची योग्य वाढ होईल आणि पिकांना चांगला भावही मिळेल. या योजनेमुळे शेतकरी बांधव वीज नसतानाही आपल्या शेतात सिंचन करू शकतात. यात शेतकऱ्यांना अतिशय कमी खर्चात पंप उपलब्ध होईल. यातून अतिरिक्त वीज निर्मितीही होईल. शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार ती वीज सरकारी किंवा खाजगी वीज विभागाला विकू शकतील. परंतु मागील काही दिवसांपासून या योजनेसाठी रजिस्ट्रेशन पूर्ण होत नाही. शेतकऱ्याला एम के नंबरवर स्टेशन नंबर काहीही मेसेज द्वारे प्राप्त होण्यास अडचण निर्माण होत आहे. Kusum Solar Yojna

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment